AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ameesha Patel : आजही वयाच्या पन्नाशीत अमीषा पटेलला लग्नासाठी स्थळ येतात, पण बोलणी फिस्कटतात ती एकाच मुद्यावर

Ameesha Patel : अमीषा पटेल आता भेल 50 वर्षांची झाली आहे. पण तिला अजूनही लग्नासाठी स्थळ येत असतात. अभिनेत्री लग्नाच्या या प्रपोजलवर रिएक्ट करत नाही. जास्त एंटरटने करत नाही. लग्नाचे बरेच प्रस्ताव हे तिच्यापेक्षा निम्म्या वयाच्या मुलांचे असतात.

| Updated on: Sep 19, 2025 | 3:56 PM
Share
मागच्या अडीच दशकात बॉलिवूड विश्वात अमीषा पटेल एक चर्चित चेहरा आहे. तिने 25 वर्षांपूर्वी ऋतिक रोशनसोबत रोमँटिक चित्रपटाने आपल्या करिअरची सुरुवात केलेली. हा चित्रपट सुपरडूपर हिट ठरलेला. तिचा अभिनय लोकांना खूप आवडलेला.

1 / 5
त्यानंतर सनी देओलचा चित्रपट गदर 2 मधून तिने पुनरागमन केलं. त्यानंतर अभिनेत्री अन्य काही प्रोजेक्टसमध्येही दिसली. खास बाब म्हणजे ती वयाच्या पन्नाशीतही आपला फिटनेस आणि फॅशनसाठी ओळखली जाते. अजूनही ती काही चित्रपटात मुख्य भूमिका साकारते.

2 / 5
अमीषाने एका पॉडकास्टमध्ये बोलताना सांगितलं की, तिला लग्नासाठी स्थळ आलेलं. पण तिच्यासमोर अट ठेवण्यात आलेली, अभियन सोडावा लागेल. पण अमीषाने नकार दिला. लग्नासाठी मी करिअरशी तडजोड करणार नाही अशी अमीषाची भूमिका आहे.

3 / 5
अमीषा पटेल खऱ्या आयुष्यात आता 50 वर्षांची झालीय. ती सिंगल आहे. असं नाहीय की, तिच्या आयुष्यात कधी लग्नाची संधी आली नव्हती. एकवेळ तिचं लग्न होणार होतं. पण लग्न होता,होता राहून गेलं.एका चर्चेमध्ये अमीषाने हा खुलासा केला.

4 / 5
अमीषा पटेल अशी तर सिंगल आहे. पण तिच्या रिलेशनशिप्सच्या अफवा उडत असतात. बिझनेसमॅन निर्वाण सोबत तिच्या अफेअरची चर्चा आहे. पण अभिनेत्रीने अधिकृतरित्या कन्फर्म केलेलं नाही. दोघांचा सोशल मीडियावर एक रोमँटिक फोटो व्हायरल झालाय. त्यावरुन अंदाज लावला जातो.

5 / 5
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.