एकेकाळी वडील समोसा विकायचे, आज प्रसिद्ध गायिका, वाचा नेहाची संघर्षगाथा
आयुष्यात संघर्ष हा प्रत्येकाच्या पाचवीला पुजलेला असतो. प्रत्येकाला संघर्षातून तापून सुलाखून बाहेर पडावं लागतं. पण या संघर्षाच्या काळात डगमगून न जाता परिस्थितीचा लढा दिला तर आपल्याला यश नक्कीच मिळतं. बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कड हे याचं चांगलं उदाहरण आहे. नेहाचे वडील एकेकाळी शाळेच्या बाहेर समोसा विकायचे. पण नेहाने आपल्याल कलेवर विश्वास ठेवत मेहनत केली. आज नेहा कक्कड बॉलिवूडमधील सर्वात नामांकीत आणि यशस्वी गायकांपैकी एक आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
निळ्या रंगाच्या साडीमधील या अभिनेत्रीला ओळखलं का?
खूपच छान दिसतेय, मराठी अभिनेत्रीचा साडीमधील लुक पाहून चाहते घायाळ
'तु ही रे माझा मितवा'मधील अभिनेत्रीचा वन पीसमध्ये हॉट लूक, फोटो चर्चेत
मराठी अभिनेत्रीचा गुजराती अंदाज, घागरा-चोळीमध्ये खुललं सौंदर्य
'आई गं किती सुंदर दिसतेय', जांभळ्या साडीतील ही अभिनेत्री कोण?
हिरव्या साडीत ऊर्मिला कानेटकरचा घायाळ करणारा लूक, सौंदर्यानेच वेधलं लक्ष