AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टिंडरवर ओळख, नंतर हॉटेलवर बोलवायच्या…लगेच पोरांसोबत व्हायचा भयंकर कांड; बोरीवलीत हादरवून टाकणारा प्रकार समोर!

बोरीवलीत एक धक्कादायक कांड समोर आले आहे. डेटिंग अॅप्सच्या माध्यमातून तरुणाची लूट होत होती. फसवणूक करण्याची त्यांची पद्धतही अनोखी होती.

| Updated on: Jul 07, 2025 | 9:15 PM
Share
बोरिवलीमध्ये डेटिंग अ‍ॅप्सवर बनावट प्रोफाइल तयार करून तसेच हॉटेलमध्ये आमंत्रित करून तरुणांना फसवणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.(सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

1 / 5
ही टोळी डेटिंग अ‍ॅप्सवर महिलांचे बनावट प्रोफाइल तयार करायची. तसेच महागडी पेये आणि जास्त बिलांचे आमिष दाखवून तरुणांना फसवसे जायचे. तरुणांची फसवणूक करणारी ही आंतरराज्य टोळी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात एकूण 22 जणांना अटक करण्यात आली आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 5
बोरीवलमध्ये एका तरुणाने तक्रार केली होती. तक्रारदार तरुणाची ओळख टिंडर अॅपद्वारे झाली होती. त्यानंतर या तरुणाला बोरिवलीतील टाइम्स स्क्वेअर हॉटेलमध्ये बोलावण्यात आले. मद्य प्राशन करण्याच्या बहाण्याने त्याच्याकडून क्यूआर कोडद्वारे 14,700 रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेण्यात आले. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5
नंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे, एमएचबी पोलिसांनी नवी मुंबईतील एका हॉटेलवर छापा टाकला आणि दिल्ली, गाझियाबाद आणि उत्तर प्रदेशातून 15 पुरुष आणि 6 महिलांना अटक केली. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5
मिळालेल्या माहितीनुसार ही टोळी Tinder, Bumble, OkCupid, MeetMe इत्यादी ऑनलाईन सेवा वापरत असे. या अॅप्स, वेबसाईट्सच्या माध्यमातून ही टोळी तरुणांना फसवायची. पोलिसांनी या कारवाीत 3.74 लाख रुपये किमतीचे 27 मोबाईल फोन, एक पोर्टेबल प्रिंटर, एक स्वाइप मशीन जप्त केली आहे. आरोपींनी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात शेकडो लोकांची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.