AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Flowers : जगातील एकमेव फुल जे वर्षातून एकदा अन् मध्यरात्री उमलतं, इतकं सुंदर की पाहणाऱ्यांना…

जगभरात अनेक सुंदर फुले आढळतात. मात्र, काही फुले त्यांच्या खास वैशिष्ट्यांमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतात. ब्रह्मकमळ हे त्यापैकीच एक दुर्मिळ फूल असून, त्याच्या उमलण्याची वेळ पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात.

| Updated on: Oct 15, 2026 | 8:12 PM
Share
ब्रह्मकमळ साधारणपणे रात्री उमलते आणि त्याचा सुगंध वातावरणात दरवळतो. हे फूल पूर्ण उमललेले पाहणे अनेकांसाठी खास अनुभव असतो. पहाटेपर्यंत त्याची पाकळी कोमेजू लागते.

ब्रह्मकमळ साधारणपणे रात्री उमलते आणि त्याचा सुगंध वातावरणात दरवळतो. हे फूल पूर्ण उमललेले पाहणे अनेकांसाठी खास अनुभव असतो. पहाटेपर्यंत त्याची पाकळी कोमेजू लागते.

1 / 5
ब्रह्मकमळ वर्षातून एकदाच उमलते, असे अनेकदा सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात त्याच्या फुलण्याचा काळ आणि वारंवारता झाडाच्या प्रजातीवर अवलंबून असते. योग्य वातावरणात त्याला अनेक फुलेही येऊ शकतात.

ब्रह्मकमळ वर्षातून एकदाच उमलते, असे अनेकदा सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात त्याच्या फुलण्याचा काळ आणि वारंवारता झाडाच्या प्रजातीवर अवलंबून असते. योग्य वातावरणात त्याला अनेक फुलेही येऊ शकतात.

2 / 5
ब्रह्मकमळ हे उत्तराखंडचे राज्यफूल आहे. हिमालयातील उंच पर्वतीय भागात ते आढळते. थंड हवामान आणि विशिष्ट नैसर्गिक परिस्थिती त्याच्या वाढीसाठी महत्त्वाची असते.

ब्रह्मकमळ हे उत्तराखंडचे राज्यफूल आहे. हिमालयातील उंच पर्वतीय भागात ते आढळते. थंड हवामान आणि विशिष्ट नैसर्गिक परिस्थिती त्याच्या वाढीसाठी महत्त्वाची असते.

3 / 5
भारतीय संस्कृतीत ब्रह्मकमळाला विशेष महत्त्व दिले जाते. अनेकजण या फुलाचा संबंध भगवान ब्रह्मदेवाशी जोडतात. त्यामुळे धार्मिक विधींमध्येही त्याचा उल्लेख आढळतो

भारतीय संस्कृतीत ब्रह्मकमळाला विशेष महत्त्व दिले जाते. अनेकजण या फुलाचा संबंध भगवान ब्रह्मदेवाशी जोडतात. त्यामुळे धार्मिक विधींमध्येही त्याचा उल्लेख आढळतो

4 / 5
क्वीन ऑफ द नाईट हेही रात्री उमलणारे फूल आहे. मात्र, ते ब्रह्मकमळापेक्षा वेगळ्या वनस्पतीचे फूल आहे. दोन्ही फुलांचे सौंदर्य आणि रात्री उमलण्याचे वैशिष्ट्य निसर्गप्रेमींना आकर्षित करते

क्वीन ऑफ द नाईट हेही रात्री उमलणारे फूल आहे. मात्र, ते ब्रह्मकमळापेक्षा वेगळ्या वनस्पतीचे फूल आहे. दोन्ही फुलांचे सौंदर्य आणि रात्री उमलण्याचे वैशिष्ट्य निसर्गप्रेमींना आकर्षित करते

5 / 5
Follow Us
रोहित पवारांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा; सुप्रिया सुळेंना...
रोहित पवारांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा; सुप्रिया सुळेंना लिहिलेल्या पत्रावर पक्ष चिन्ह नाही अन्...
डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरे आक्रमक; फडणवीसांना थेट आवाहन,
डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरे आक्रमक; फडणवीसांना थेट आवाहन, म्हणाले... महाराष्ट्राच्या हक्कांशी तडजोड नको!
मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटल यांना...
Raksha Khadse : मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटलांना दिलं प्रत्युत्तर!
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; मोदी
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; म्हणाले, मोदींचे निर्णय ऐतिहासिक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी दिले स्पष्ट निर्देश!
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बन...
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बनांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधा
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान! नेमकं काय म्हणाले?
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश...
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश जाधव यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, थेट म्हणाले...
विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' राऊतांचा
Sanjay Raut : 'विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' संजय राऊतांचा दावा