AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सणासुदीच्या दिवसांमध्ये Hero Super Splendor घरी आणा, कंपनीकडून तीन मोठ्या ऑफर्स

अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Oct 27, 2020 | 8:40 AM
Share
फेस्टिव्ह सीजनमध्ये जर तुम्ही बाईक खरेदी करणार असाल तर Hero Super Splendor हा एक चांगला पर्याय आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Hero ने त्यांच्या Super Splendor वर चांगल्या ऑफर्स दिल्या आहेत.

फेस्टिव्ह सीजनमध्ये जर तुम्ही बाईक खरेदी करणार असाल तर Hero Super Splendor हा एक चांगला पर्याय आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Hero ने त्यांच्या Super Splendor वर चांगल्या ऑफर्स दिल्या आहेत.

1 / 5
पहिली ऑफर : सणासुदीच्या निमित्ताने हिरोने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठी सुट दिली आहे. कमीत कमी 4999 रुपयांचं डाऊन पेमेंट करुन तुम्ही ही बाईक घरी घेऊन जाऊ शकता. नव्या Super Splendor ची सुरुवातीची एक्स शोरुम किंमत ही 67,300 रुपये इतकी आहे.

2 / 5
दुसरी ऑफर : हिरो मोटोकॉर्प फेस्टिव्हल सीजनमध्ये सुपर स्प्लेंडरवर 3000 रुपयांचा डिस्काऊंट देत आहे. ज्यामध्ये 2,100 रुपयांचा रोख डिस्काऊंट आणि 1000 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.

दुसरी ऑफर : हिरो मोटोकॉर्प फेस्टिव्हल सीजनमध्ये सुपर स्प्लेंडरवर 3000 रुपयांचा डिस्काऊंट देत आहे. ज्यामध्ये 2,100 रुपयांचा रोख डिस्काऊंट आणि 1000 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.

3 / 5
तिसरी ऑफर: हिरो मोटोकॉर्पने ग्राहकांना चांगली सुट देण्यासाठी कमीत कमी व्यादजरांमध्ये ही बाईक उपलब्ध करुन दिली आहे. 6.99 टक्के व्याजदरावर तुम्ही ही बाईक खरेदी करु शकता.

तिसरी ऑफर: हिरो मोटोकॉर्पने ग्राहकांना चांगली सुट देण्यासाठी कमीत कमी व्यादजरांमध्ये ही बाईक उपलब्ध करुन दिली आहे. 6.99 टक्के व्याजदरावर तुम्ही ही बाईक खरेदी करु शकता.

4 / 5
वैशिष्ट्ये: हिरोच्या या बाईकमध्ये 124.7 cc चं बीएस-6 इंजिन देण्यात आलं आहे. जे 7500 Rpm वर 10.73 Hp इतकी पॉवर आणि 6000 Rpm वर 10.6 Nm चं टॉर्क जनरेट करतं. यात 5-स्पीड गियरबॉक्स आहे. ही बाईक 60 किलोमीटर प्रति लीटर इतकं मायलेज देते. डायमेन्शनच्या बाबतीत सुपर स्प्लेंडरची लांबी 2042 mm, 740 mm रुंदी, 1102 mm उंची, 1273 mm व्हिलबेस आहे.

5 / 5
Follow Us
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत