Sonakshi Sinha | शत्रुघ्न सिन्हा यांच्या लेकाने केले बहीण सोनाक्षी हिच्याबद्दल धक्कादायक विधान, चाहते हैराण
बाॅलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लेक सोनाक्षी सिन्हा ही कायमच चर्चेत असते. विशेष म्हणजे बाॅलिवूडमध्ये खास ओळख मिळवण्यात सोनाक्षी सिन्हा हिला यश मिळाले आहे. सोनाक्षी सिन्हा हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
