5G Mobiles : 10 हजारांच्या बजेटमध्ये एकदम जबरदस्त 5G Smartphones, रक्षाबंधनाला लाडक्या बहिणीला द्या अनोखे गिफ्ट

Raksha Bandhan Gift for Sister : लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाला नवीन 5G Smartphone गिफ्ट देण्याची तयारी करत असाल तर हे बजेट स्मार्टफोन तुमच्यासाठीच आहेत. कमी किंमतीत मिळणारे हे बजेट स्मार्टफोन रक्षाबंधनाचा आनंद द्विगुणित करतील. या स्मार्टफोन किंमत 10 हजारांच्या घरात आहे...

| Updated on: Aug 16, 2024 | 6:57 PM
लाडक्या बहिणीसाठी रक्षाबंधनाला अनोखे गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर 5G स्मार्टफोन देऊ शकतो. तुम्ही बजेटची चिंता करत असाल तर अगदी कमी किंमतीत सुद्धा चांगले मोबाईल मिळू शकतात.

लाडक्या बहिणीसाठी रक्षाबंधनाला अनोखे गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर 5G स्मार्टफोन देऊ शकतो. तुम्ही बजेटची चिंता करत असाल तर अगदी कमी किंमतीत सुद्धा चांगले मोबाईल मिळू शकतात.

1 / 6
बेस्ट 5G Mobile कमी किंमतीत गिफ्ट करु शकता. 10 हजार रुपयांच्या बजेटमध्ये हे शानदार स्मार्टफोन रक्षाबंधनाला चार चांद लावतील.

बेस्ट 5G Mobile कमी किंमतीत गिफ्ट करु शकता. 10 हजार रुपयांच्या बजेटमध्ये हे शानदार स्मार्टफोन रक्षाबंधनाला चार चांद लावतील.

2 / 6
Poco M6 5G Price : 50 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असणाऱ्या या 5G फोनचा  6GB/128GB व्हेरिएंट 9,999 रुपयांमध्ये मिळेल. हा स्मार्टफोन तुम्ही  Flipkart वरुन खरेदी करु शकता.

Poco M6 5G Price : 50 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असणाऱ्या या 5G फोनचा 6GB/128GB व्हेरिएंट 9,999 रुपयांमध्ये मिळेल. हा स्मार्टफोन तुम्ही Flipkart वरुन खरेदी करु शकता.

3 / 6
Lava Yuva 5G Price : 4GB+4GB (व्हर्च्यअल रॅम) आणि 50MP रिअर कॅमरा असलेला हा बजेट फोन ग्राहकांना  9349 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा डिव्हाईस ग्राहकांना Amazon वरुन खरेदी करता येईल.

Lava Yuva 5G Price : 4GB+4GB (व्हर्च्यअल रॅम) आणि 50MP रिअर कॅमरा असलेला हा बजेट फोन ग्राहकांना 9349 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा डिव्हाईस ग्राहकांना Amazon वरुन खरेदी करता येईल.

4 / 6
itel Color Pro 5G Price : 50 मेगापिक्सल रिअर कॅमरा आणि 6GB+6GB च्या  (व्हर्च्यअल रॅम) या फोनची किंमत 9,999 रुपये आहे. हा हँडसेट तुम्ही  Amazon वरुन खरेदी करू शकता.

itel Color Pro 5G Price : 50 मेगापिक्सल रिअर कॅमरा आणि 6GB+6GB च्या (व्हर्च्यअल रॅम) या फोनची किंमत 9,999 रुपये आहे. हा हँडसेट तुम्ही Amazon वरुन खरेदी करू शकता.

5 / 6
Nokia G42 5G Price : या स्मार्टफोनमध्ये 2 वर्षांपर्यत अँड्रॉईड अपडेट्स,  4GB+2GB (व्हर्च्युअल रॅम सपोर्ट) आणि 50MP रिअर कॅमेरा सपोर्ट मिळेल. या स्मार्टफोनची किंमत  9,999 रुपये आहे. हा फोन ग्राहक Amazon वरुन खरेदी करु शकतील.

6 / 6
Follow us
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.
बापच बाजी मारणार, आत्रामांच्या मुलीचा पवार गटात प्रवेश अन् कोणाचा दावा
बापच बाजी मारणार, आत्रामांच्या मुलीचा पवार गटात प्रवेश अन् कोणाचा दावा.
लाडक्या गौरी-गणपती बाप्पाला आज निरोप देताना पाऊस कोसळणार?
लाडक्या गौरी-गणपती बाप्पाला आज निरोप देताना पाऊस कोसळणार?.
महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीवर काही शिजतंय? शिंदेंच्या नेत्याचं वक्तव्य
महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीवर काही शिजतंय? शिंदेंच्या नेत्याचं वक्तव्य.
पण आम्ही पवार साहेबांच्या लेखी वाईट, दादांच्या समर्थकाचं पत्र व्हायरल
पण आम्ही पवार साहेबांच्या लेखी वाईट, दादांच्या समर्थकाचं पत्र व्हायरल.
विविध सर्व्हे अन् आकडे वेग-वेगळे? सत्ताधारी-विरोधक आनंद दोन्हीकडे?
विविध सर्व्हे अन् आकडे वेग-वेगळे? सत्ताधारी-विरोधक आनंद दोन्हीकडे?.
तर भारतात आरक्षण रद्द करु...काय म्हणाले राहुल गांधी
तर भारतात आरक्षण रद्द करु...काय म्हणाले राहुल गांधी.
मराठ्यांत फूट पाडणाऱ्या आमदारांनो... जरांगे यांनी काय दिल इशारा
मराठ्यांत फूट पाडणाऱ्या आमदारांनो... जरांगे यांनी काय दिल इशारा.