AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget stocks to buy: बजेटनंतर हे शेअर देतील मोठं गिफ्ट! एक्सपर्टच्या मते कुठं करावी गुंतवणूक?

Budget Stocks to BUY, Budget 2026: चार दिवसानंतर 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. त्यापूर्वी या स्टॉककडे अनेकांचे लक्ष लागले आहे. बजेटनंतर हे शेअर मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे.

| Updated on: Jan 27, 2026 | 4:58 PM
Share
रविवारी  1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारमण या देशाचं बजेट सादर करतील. या बजेटमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल आणि सर्वसामान्यांवरील कराचा बोजा कमी होईल असं मानल्या जातं. तर आयकरमध्ये अजून मोठी सवलत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

1 / 6
बाजारातील तज्ज्ञानुसार, बॅकिंग आणि आर्थिक क्षेत्र यामुळे सध्या तेजीत आहे. बँक ऑफ बडोदा, PNB, SBI, Canara Bank सारख्या PSU बॅकिंग आणि  NBFC मध्ये श्रीराम फायनान्ससारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूकदार संधी शोधत आहेत.  Axis Bank चा स्टॉक पण कमाल दाखवू शकतो.

2 / 6
कॅपिटल गुड्स आणि इन्फ्रा क्षेत्रात  L&T म्हणजे लार्सन अँड टुब्रो सारखी कंपनी गुंतवणूकदारांना खुणावत आहे. ही कंपनी संरक्षण, उत्पादन आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात अग्रेसर दिसत आहे. ही कंपनी दीर्घकालीन गुंतवणुकीत जवळपास  4500 चा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.

3 / 6
ऑटो सेक्टरमध्ये आगामी काळात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात ट्रॅक्टर, युटिलिटी व्हेईकल आणि   EV यामध्ये Mahindra & Mahindra ऑटो क्षेत्रातील मोठं नाव आहे. हा शेअर  3900–3950 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर इतर ही कंपन्या अग्रेसर असतील.

4 / 6
कंझ्युमर ओरिएंटेड सेक्टरमध्ये Indian Hotels सारख्या कंपन्या कमाल दाखवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा शेअर जवळपास  875–900 चे उद्दिष्ट गाठू शकतो अशी शक्यता बाजारातील तज्ज्ञाना वाटते. तर इतरही कंपन्या मोठी घोडदौड करण्याची शक्यता आहे.

5 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार