दिवाळीत ‘या’ पाच बाईक्स खरेदी करा आणि मिळवा 43 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट

या दिवाळीत तुम्ही जर बाईक खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर आम्ही तुम्हाला अशा बाईक्सची माहिती देत आहोत, ज्या बाईक्सवर दिवाळीच्या मुहुर्तावर बंपर डिस्काऊंट्स मिळणार आहेत.

1/6
या दिवाळीत तुम्ही जर बाईक खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर आम्ही तुम्हाला अशा बाईक्सची माहिती देत आहोत, ज्या बाईक्सवर दिवाळीच्या मुहुर्तावर बंपर डिस्काऊंट्स मिळणार आहेत. बजाज (Bajaj), हिरो (Hero), टीव्हीएस (TVS), होंडाच्या (Honda) बाईक्स स्वस्तात खरेदी करण्याची ही चांगली संधी आहे.

2/6
Hero Super Splendor : या बाईकवर कंपनीने 3100 रुपयांचा फेस्टिव्हल डिस्काऊंट दिला आहे. ज्यामध्ये 2100 रुपये रोख आणि 1000 रुपयांच्या एक्सचेंज टॉप-अपचा समावेश आहे. 4999 रुपयांच्या डाऊन पेमेंटवर तुम्ही ही बाईक घरी घेऊन जाऊ शकता. तसेच तुम्ही Paytm द्वारे ही बाईक खरेदी केलीत तर तुम्हाला 7500 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल.

3/6
Bajaj Platina 110 : बजाज ऑटो कंपनीने या बाईकवर 2800 रुपयांचा डिस्काऊंट दिला आहे. 7226 रुपयांच्या डाऊन पेमेंटवर तुम्ही ही बाईक घरी घेऊन जाऊ शकता.

4/6
Pulsar 125 Neon : कंपनीने त्यांच्या Pulsar 125 Neon या बाईकवर 3000 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट दिला आहे. अवघ्या 8,580 रुपयांच्या डाऊन पेमेंटवर तुम्ही ही बाईक घरी घेऊन जाऊ शकता. तसेच पल्सरच्या सर्व मॉडेल्सच्या फायनॅन्सवर 12 हजार रुपयांपर्यंतच्या सेव्हिंग ऑफर्स देण्यात आल्या आहेत.

5/6
TVS Sport : ही बाईक तुम्ही 11,111 रुपयांच्या डाऊन पेमेंटवर खरेदी करु शकता. कंपनी या बाईकवर 100 टक्के लोनची सुविधा देत आहे. अवघ्या 1 हजार 155 रुपयांच्या ईएमआयवर तुम्ही ही बाईक घरी घेऊन जाऊ शकता.

6/6
Honda H’Ness CB 350 : होंडा कंपनीने त्यांच्या या नव्या बाईकवर 43 हजार रुपयांची सेव्हिंग ऑफर दिली आहे. त्यासाठी ग्राहक होंडाच्या फायनॅन्स स्किमचा वापर करु शकतात. 4,999 रुपयांच्या ईएमआयवर तुम्ही ही बाईक घरी घेऊन जाऊ शकता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI