Cannes 2024 : ऐश्वर्या राय बच्चन ते सारा अली खान… या सेलिब्रिटींनी गाजवलं ‘कान्स’

Cannes Festival 2024 : कान्स फिल्म फेस्टिव्हल सुरू झाला आहे. जगभरातील अनेक मोठे स्टार्स या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी येतात. बॉलीवूड सेलिब्रिटीही या बाबतीत मागे नाहीत. कियारानंतर अभिनेत्री शोभिता धुलिपालाही कान्समध्ये पदार्पण करणार आहे.

| Updated on: May 15, 2024 | 2:19 PM
कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 सुरू झाला आहे. यंदा ही या  सोहळ्याची 77 वी आवृत्ती आहे. येथे देश-विदेशातील सेलिब्रिटी रेड कार्पेटवर त्यांचा जलवा दाखवतात. कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये आदिती रॉय हैदरीपासून ऐश्वर्या राय बच्चनपर्यंत कलाकार सहभागी होणार आहेत. आजपर्यंत अनेक स्टार्सनी जलवा दाखवला.

1 / 5
बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बच्चन कितीतरी वर्षांपासून कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत आली आहे. रेड कार्पेटवर सिल्व्हर गाऊनमध्ये ऐश्वर्याचा लूक एकदम वेगळा दिसला. तिच्या गाऊनमध्ये ॲल्युमिनियम डिटेलिंग होते.

2 / 5
ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये अनुष्का शर्माचा लूक खूपच आकर्षक दिसला. अनुष्का शर्माने न्यूड मेकअपसोबत मॅचिंग ॲक्सेसरीज घातल्या होता. तिने हातात अनेक अंगठ्याही घातल्या होत्या.

ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये अनुष्का शर्माचा लूक खूपच आकर्षक दिसला. अनुष्का शर्माने न्यूड मेकअपसोबत मॅचिंग ॲक्सेसरीज घातल्या होता. तिने हातात अनेक अंगठ्याही घातल्या होत्या.

3 / 5
माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरनेही रेड कार्पेटवर पदार्पण केले होते. तिने स्नो व्हाइट ब्राइडल गाऊन घातला होता. त्यासोबत तिने ग्रीन नेकलेसही घातला. अभिनेत्रीची स्लीक हेअरस्टाईल खूप सुंदर दिसली.

माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरनेही रेड कार्पेटवर पदार्पण केले होते. तिने स्नो व्हाइट ब्राइडल गाऊन घातला होता. त्यासोबत तिने ग्रीन नेकलेसही घातला. अभिनेत्रीची स्लीक हेअरस्टाईल खूप सुंदर दिसली.

4 / 5
सारा अली खाननेही कान्समध्ये पदार्पण केले . कान्समधील रेड कार्पेटवर तिने पारंपरिक लेहेंगा परिधान केला होता. तिच्या पेस्टल लेहेंग्यात हेवी डिटेलिंग होते. या लूकमध्ये अभिनेत्रीने कमीत कमी ॲक्सेसरीज घातल्या होत्या.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?.
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?.
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा.
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'.
राऊतांचं 4 जूननंतर थोबाड फुटणार...सामनातील दाव्यानंतर भाजप नेते आक्रमक
राऊतांचं 4 जूननंतर थोबाड फुटणार...सामनातील दाव्यानंतर भाजप नेते आक्रमक.
हिंमत असेल तर एक रोखठोक त्यावरही येऊ द्या.. बावनकुळेंच राऊतांना चॅलेंज
हिंमत असेल तर एक रोखठोक त्यावरही येऊ द्या.. बावनकुळेंच राऊतांना चॅलेंज.
कीड काढण्यासाठी सर्जरी कधी? पुणे अधिकाऱ्याच्या निलंबनावर पवारांची टीका
कीड काढण्यासाठी सर्जरी कधी? पुणे अधिकाऱ्याच्या निलंबनावर पवारांची टीका.
राऊतांना खोट बोलण्याच व्यसन, सामनातून केलेल्या दाव्यावर भाजपचा पलटवार
राऊतांना खोट बोलण्याच व्यसन, सामनातून केलेल्या दाव्यावर भाजपचा पलटवार.
पुणे अपघातानंतर त्याच ठिकाणी निबंध स्पर्धा; जिंकणाऱ्याला 'हे' बक्षीस
पुणे अपघातानंतर त्याच ठिकाणी निबंध स्पर्धा; जिंकणाऱ्याला 'हे' बक्षीस.
अधिकाऱ्याचा लेटरबॉम्ब, थेट शिंदेंना पत्र, एका मंत्र्यावरही गंभीर आरोप
अधिकाऱ्याचा लेटरबॉम्ब, थेट शिंदेंना पत्र, एका मंत्र्यावरही गंभीर आरोप.