AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या स्वप्नात येतात अनोळखी व्यक्ती आणि सेलिब्रिटी, याचा अर्थ नक्की काय?

स्वप्ने म्हणजे झोपेच्या काही टप्प्यांमध्ये उद्भवणारे भ्रम. काही स्वप्न असे देखील असतात जे आपल्याला सकाळी उठल्यानंतर आठवत नाहीत. कधी - कधी स्वप्नात अनोळखी व्यक्ती आणि सेलिब्रिटी देखील येत असतात. याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे?

| Updated on: Apr 13, 2025 | 3:52 PM
Share
स्वप्नात सेलिब्रिटी पाहण्याचा अर्थ काय आहे?: स्वप्नात सेलिब्रिटी पाहण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही लवकरच प्रसिद्ध होणार आहात.

स्वप्नात सेलिब्रिटी पाहण्याचा अर्थ काय आहे?: स्वप्नात सेलिब्रिटी पाहण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही लवकरच प्रसिद्ध होणार आहात.

1 / 5
 एखाद्या सेलिब्रिटीसोबत प्रेमसंबंध असण्याचे स्वप्न सहसा एखाद्या व्यक्तीच्या आदर्शीकरणातून आणि परिपूर्णतेच्या इच्छेतून येते.

एखाद्या सेलिब्रिटीसोबत प्रेमसंबंध असण्याचे स्वप्न सहसा एखाद्या व्यक्तीच्या आदर्शीकरणातून आणि परिपूर्णतेच्या इच्छेतून येते.

2 / 5
याचा अर्थ असा होऊ शकतो की तुम्हाला तुमच्या जीवनात असे सकारात्मक बदल हवे आहेत ज्यामुळे इतरांना तुमची किंमत कळेल.

याचा अर्थ असा होऊ शकतो की तुम्हाला तुमच्या जीवनात असे सकारात्मक बदल हवे आहेत ज्यामुळे इतरांना तुमची किंमत कळेल.

3 / 5
जेव्हा आपण अशा लोकांबद्दल स्वप्न पाहतो ज्यांना आपण कधीही भेटलो नाही. हे स्वप्न खूप शुभ मानले जाते. एखाद्या अनोळखी पुरुष किंवा स्त्रीशी बोलण्याचे स्वप्न पाहणे हा संकेत आहे की तुमच्यासोबत काहीतरी चांगले घडणार आहे.

4 / 5
तुम्ही कधी अशा व्यक्तीचे स्वप्न पाहिले आहे का ज्याला तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही पाहिले नाही? असं अनेकदा होतं. पण सकाळी उठल्यानंतर ती व्यक्ती कशी दिसत होती आपल्या लक्षात राहत नाही. कारण मानवी मेंदू नवीन चेहरा तयार करण्यास सक्षम नाही.

5 / 5
Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा