AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rakshabandhan 2026 : जेनिलिया, कंगनापासून ते प्रीति झिंटापर्यंत.. बॉलिवूडचं खास रक्षाबंधन सेलिब्रेशन !

आज रक्षाबंधन हा सण देशभरात उत्साहात साजरा झाला. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनीही आपल्या कुटुंबीयांसोबत हा प्रेमळ सण मोठ्या आनंदात साजरा केला. कंगना रनौत, जेनेलिया देशमुख, रिद्धिमा कपूर आणि प्रीती झिंटा यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांनी त्यांचे रक्षाबंधन सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केले.

| Updated on: Aug 28, 2026 | 8:50 PM
Share
आज रक्षाबंधन.. भाऊ-बहिणीच्या प्रेमळ नात्याचा हा सण देशभरात उत्साहाने आणि प्रेमाने साजरा केला जातो. बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनीही हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला. राखी बांधल्यानंतर आणि बांधून घेतल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी आपले फोटो आणि भावना चाहत्यांसोबत शेअर केल्या. तसेच चाहत्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छाही दिल्या. (All Photos : Social Media)

1 / 5
 बॉलिवूडची डिंपल गर्ल, अभिनेत्री प्रीती झिंटाने आपल्या भावांसोबत रक्षाबंधन साजरं केलं. तिच्या फोटोंवरही लाईक्सचा वर्षाव झाला.

बॉलिवूडची डिंपल गर्ल, अभिनेत्री प्रीती झिंटाने आपल्या भावांसोबत रक्षाबंधन साजरं केलं. तिच्या फोटोंवरही लाईक्सचा वर्षाव झाला.

2 / 5
अभिनेता रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूरने काहीशा वेगळ्या अंदाजात रक्षाबंधन साजरं केलं. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रणबीर कपूरसोबतचा बालपणीचा एक फोटो शेअर केला.

अभिनेता रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूरने काहीशा वेगळ्या अंदाजात रक्षाबंधन साजरं केलं. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रणबीर कपूरसोबतचा बालपणीचा एक फोटो शेअर केला.

3 / 5
बबली गर्ल, अभिनेत्री जेनेलियाने ही एक व्हिडीओ शेअर केला, त्यामध्ये ती तिच्या लाडक्या भावाला राखी बांधताना दिसली. "दरवर्षी होणारी आपली भांडणं! नेहमी मोठ्या बहिणीलाच भेटवस्तू द्याव्या लागतात आणि लाड करावे लागतात, उलटं होऊच शकत नाही. पण यावेळी निगु पिगुने छोट्या गँगची मदत घेतली आणि माझा पद्धतीने पराभव झाला. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा निगु पिगु!  मी नेहमी तुझ्यासोबत असेन" असं लिहीत तिने शुभेच्छा दिल्या.

4 / 5
बॉलिवूडची क्वीन कंगना रनौतने आपल्या कुटुंबासोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला आणि सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर केले. तिच्या फोटोंवर बरेच लाइक्स आणि कमेंट्स आल्या होत्या.

बॉलिवूडची क्वीन कंगना रनौतने आपल्या कुटुंबासोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला आणि सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर केले. तिच्या फोटोंवर बरेच लाइक्स आणि कमेंट्स आल्या होत्या.

5 / 5
Follow Us
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत मोठं विधान!
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना..
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना सूचक संदेश!
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर..
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर... प्रवासाचा खोळंबा
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा निर्णय...
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा मोठा निर्णय, लाखो कुटुंबांना दिलासा
शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची...
INDIA Alliance Meeting : शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची पुढील वाटचाल काय?
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन...
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी दोघे ताब्यात
अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी...
Sharad Pawar Heath Update : अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी रुग्णालयात
पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा..
राज ठाकरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा देताच जुनी पोस्ट केली शेअर!
शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास...
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न!