AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शुटिंगच्या भाड्यातून मध्ये रेल्वे मालामाल, तिजोरीत लाखो रुपये जमा

'ही' रेल्वे स्थानके निर्मात्यांची सर्वात आवडती रेल्वे स्थानके आहेत. अनेक सिनेमांच्या शुटिंगमुळे मध्य रेल्वेच्या तिजोरीत लाखो रुपये जमा झाल्याची माहिती समोर येत आहे. एका वर्षात मध्य रेल्वेने मोठी रक्कम कमावली आहे.

| Updated on: Apr 07, 2025 | 10:23 AM
Share
मध्य रेल्वेने 2024 - 25 या आर्थिक वर्षात चित्रपट चित्रीकरणाच्या भाड्याच्या माध्यमातून 40 लाख 13 हजार रुपये महसूल मिळविला आहे

मध्य रेल्वेने 2024 - 25 या आर्थिक वर्षात चित्रपट चित्रीकरणाच्या भाड्याच्या माध्यमातून 40 लाख 13 हजार रुपये महसूल मिळविला आहे

1 / 5
आपटा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ही स्थानके चित्रपट निर्मात्यांची सर्वांत आवडती चित्रीकरणस्थळे आहेत

आपटा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ही स्थानके चित्रपट निर्मात्यांची सर्वांत आवडती चित्रीकरणस्थळे आहेत

2 / 5
मध्य रेल्वेने चित्रीकरणासाठी विविध परिसर आणि रेल्वे कोच देऊन 40 लाख 13 हजार रुपयांहून अधिक महसूल मिळवला आहे

मध्य रेल्वेने चित्रीकरणासाठी विविध परिसर आणि रेल्वे कोच देऊन 40 लाख 13 हजार रुपयांहून अधिक महसूल मिळवला आहे

3 / 5
चित्रपट निर्माते आणि आघाडीच्या निर्मिती संस्थांनी 3 चित्रपट, 2 वेब सिरीज, 1 प्रादेशिक चित्रपट आणि 1 जाहिरातपट यांचे चित्रीकरण केले.

चित्रपट निर्माते आणि आघाडीच्या निर्मिती संस्थांनी 3 चित्रपट, 2 वेब सिरीज, 1 प्रादेशिक चित्रपट आणि 1 जाहिरातपट यांचे चित्रीकरण केले.

4 / 5
एका नामांकित प्रोडक्शनच्या 'गांधारी' चित्रपटाच्या चित्रीकरणातून सर्वाधिक 17.85 लाख रुपये रेल्वेला मिळाले. त्यानंतर 'आप जैसा कोई' चित्रपटाच्या चित्रीकरणातून 8.12 लाख रुपयांचे उत्पन्न रेल्वेला मिळाले...

5 / 5
Follow Us
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल