AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : गाढवाचे 3 गुण तुमच्यात असतील तर आयुष्य होईल समृद्ध; चाणक्य नीतीचा खास सल्ला माहिती असलाच पाहिजे!

परंतु चाणक्य नीतीमध्ये यशस्वी आयुष्य जगण्याबाबत काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. विशेष म्हणजे गाढवाचे काही गुण माणसामध्ये असतील तर त्यांना आयुष्य जगाताना कधीच अडचण येणार नाही, असे चाणक्य नीती सांगते.

| Updated on: Apr 27, 2026 | 9:18 PM
Share
प्रत्येक व्यक्तीला सुख, समृद्धी, ऐश्वर्य, धन आपल्याकडे असावं असं वाटतं. त्यासाठी अनेकजण प्रयत्नही करतात. पण काही लोकांना यात यश येतं तर काही लोकांना अपयशाला सामोरे जावे लागते.

प्रत्येक व्यक्तीला सुख, समृद्धी, ऐश्वर्य, धन आपल्याकडे असावं असं वाटतं. त्यासाठी अनेकजण प्रयत्नही करतात. पण काही लोकांना यात यश येतं तर काही लोकांना अपयशाला सामोरे जावे लागते.

1 / 5
परंतु चाणक्य नीतीमध्ये यशस्वी आयुष्य जगण्याबाबत काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. विशेष म्हणजे गाढवाचे काही गुण माणसामध्ये असतील तर त्यांना आयुष्य जगाताना कधीच अडचण येणार नाही, असे चाणक्य नीती सांगते. गाढवाचे हे गुण नेमके काय आहेत? ते जाणून घेऊ या..

2 / 5
गाढव हा प्राणी न थकता पाठीवर लादलेले सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते. त्याच पद्धतीने तुमच्या स्वप्नांसाठी, डोक्यावर असलेल्या जबाबदाऱ्यांना लक्षात घेऊन अविरतपणे प्रयत्न केले पाहिजेत, असे चाणक्य नीती सांगते.

3 / 5
वातावरणात बदल झाल्यास गाढव न घाबरता आपले काम करत राहते. त्याच पद्धतीने आपणदेखील आयुष्यात आलेल्या संकटांना न घाबरता प्रयत्न करत राहिल्यास यश मिळण्याची शक्यता वाढते, असे चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आलेले आहे.

4 / 5
गाढवाप्रमाणे माणसांतही सातत्य हा गुण असणे गरजेचे आहे. गाढव विचलित न होता सतत आपले काम करत असते. त्यामुळे आपणही हताश न होता आपल्या प्रयत्नांना चालूच ठेवले पाहिजे, असे चाणक्य नीती सांगितले.

गाढवाप्रमाणे माणसांतही सातत्य हा गुण असणे गरजेचे आहे. गाढव विचलित न होता सतत आपले काम करत असते. त्यामुळे आपणही हताश न होता आपल्या प्रयत्नांना चालूच ठेवले पाहिजे, असे चाणक्य नीती सांगितले.

5 / 5
Follow Us
शिंद्यांचा आणि शिक्षणाचा संबंध आहे का?; राऊतांनी सरकारला धारेवर धरलं
Sanjay Raut | शिंद्यांचा आणि शिक्षणाचा काही संबंध आहे का?; संजय राऊतांनी सरकारला धारेवरच धरलं
तटकरे यांनी घेतली मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली! सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ