Photo | निवडणूक निकालाच्या धाकधुकीत एकनाथ शिंदे यांनी लुटला क्रिकेटचा आनंद

Eknath Shinde | मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाले. या निकालामुळे सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांची धाकधूक वाढली. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवांत होते. आपले नेहमीची कामे करताना क्रिकेटचा आनंद घेतला.

| Updated on: Dec 03, 2023 | 12:33 PM
चार राज्यांच्या निवडणूक निकाल सुरु असताना मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दैनंदिन कामांत व्यस्त होते. मुंबईत सुरु असलेल्या स्वच्छता अभियानाची पाहणी करण्यासाठी एकनाथ शिंदे सकाळीच बाहेर पडले. ठिकठिकाणी पाहणी दौरा करून स्वच्छ मुंबई करण्याच्या प्रयत्न सुरू आहे.

1 / 5
मुख्यमंत्री गिरगाव चौपाटीवर स्वच्छता अभियानाची पाहणी करण्यास पोहचले. त्यावेळी बच्चे कंपनी क्रिकेट खेळत होती. मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही आपले लहानपणाचे दिवस आठवले. त्यांनी मुलांकडून चक्क बॅट हातात घेऊन खेळण्यास सुरुवात केली.

2 / 5
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: फलंदाज म्हणून समोर आले. मग बच्चे कंपनीतील कसलेला गोलंदाज समोर आला. त्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी बॉल टाकला आणि मुख्यमंत्र्यांनी तो टोलवण्याचा प्रयत्न केला. परंतु बॅटचा दांडा मुख्यमंत्र्यांच्या हाती राहिला आणि बॅट दुसरीकडे गेली.

3 / 5
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: तेलंगणा आणि राजस्थानमध्ये भाजप उमेदवाराच्या निवडणूक प्रचाराला गेला होते. तेलंगणामध्ये भाजपला यश मिळाले नसले तरी राजस्थानमध्ये मात्र पुन्हा भाजप सरकार आले आहे. या सर्व धावपळीत एकनाथ शिंदे क्रिकेटचा आनंद घेत आहे.

4 / 5
एकनाथ शिंदे रात्र असो की दिवस सर्वांच्या भेटीगाठी घेत राहतात. सामान्य कार्यकर्त्यांनाही ते भेटतात. गावी गेल्यावर शेतात जाण्याचा आनंद घेतात. आता गिरगाव चौपटीवर क्रिकेट क्रिकेट खेळण्याचा आनंद त्यांनी घेतला.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
सेलिब्रिटी उमेदवार देणं ही चूक, अजित पवारांच्या आरोपावर कोल्हेंचा वार
सेलिब्रिटी उमेदवार देणं ही चूक, अजित पवारांच्या आरोपावर कोल्हेंचा वार.
भाजपाशी मनसेची युती होणार? काय म्हणाले बाळा नांदगावकर
भाजपाशी मनसेची युती होणार? काय म्हणाले बाळा नांदगावकर.
'वडीलांबद्दल पातळी सांभाळून बोला, मी पण...,' काय म्हणाल्या अंकिता पाटी
'वडीलांबद्दल पातळी सांभाळून बोला, मी पण...,' काय म्हणाल्या अंकिता पाटी.
मी माझा मालक आहे, आमचं अजून....,' काय म्हणाले प्रकाश आंबेडकर
मी माझा मालक आहे, आमचं अजून....,' काय म्हणाले प्रकाश आंबेडकर.
गुवाहाटीत आमदाराने एअर होस्टेसचा विनयभंग केला, ॲड. असीम सराेदे
गुवाहाटीत आमदाराने एअर होस्टेसचा विनयभंग केला, ॲड. असीम सराेदे.
कल्याण लोकसभा निवडणूक लढविणार का? काय म्हणाले राजू पाटील
कल्याण लोकसभा निवडणूक लढविणार का? काय म्हणाले राजू पाटील.
इंदापूरात फिरु न देण्याची धमकी, हर्षवर्धन पाटील यांचे फडणवीसांना पत्र
इंदापूरात फिरु न देण्याची धमकी, हर्षवर्धन पाटील यांचे फडणवीसांना पत्र.
Video | 1936 पासूनच्या विण्टेज कार आणि बाईकचे प्रदर्शन
Video | 1936 पासूनच्या विण्टेज कार आणि बाईकचे प्रदर्शन.
'प्रकाश आंबेडकरकरांवर काही मायावतींसारखा...,' काय म्हणाले संजय राऊत
'प्रकाश आंबेडकरकरांवर काही मायावतींसारखा...,' काय म्हणाले संजय राऊत.
ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला एकच सवाल
ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला एकच सवाल.