काल अशनूरचा 12 वीचा निकाल लागला आहे आणि तिला 94 टक्के गुण मिळाले आहेत, त्यानंतर ही सुंदर अभिनेत्री पुन्हा सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे. (17-year-old Ashnoor Kaur is extremely glamorous, not only in acting but also in education.)
Jul 31, 2021 | 10:57 AM
छोट्या पडद्यावरील सुंदर अभिनेत्री अशनूर कौर सध्या सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे. अशनूरनं वयाच्या 17 व्या वर्षी मोठं स्थान मिळवलं आहे.
1 / 7
काल अशनूरचा 12 वीचा निकाल लागला आहे आणि तिला 94 टक्के गुण मिळाले आहेत, त्यानंतर ही सुंदर अभिनेत्री पुन्हा सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे.
2 / 7
अशनूरच्या या यशाबद्दल चाहत्यांपासून सेलेब्सपर्यंत प्रत्येकजण तिचे कौतुक करत आहेत.
3 / 7
2009 मध्ये, वयाच्या 5 व्या वर्षी, अशनूरनं झांसी की रानी या शोद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली.
4 / 7
यानंतर ती देवों के देव महादेव, ये रिश्ता क्या कहलाता है अशा अनेक शोमध्ये दिसली. पण सोनी टीव्हीच्या शो पटियाला बेब्स मधून अभिनेत्रीला विशेष प्रसिद्धी मिळाली.
5 / 7
या शोमध्ये मिनीच्या भूमिकेत दिसलेली अशनूर सौरभ जैनसोबत दिसली होती.
6 / 7
अशनूर आता सोशल मीडियावर तिच्या ग्लॅमरस फोटोंनी सर्वांना वेड लावते. अशनूरची स्टाईल अगदी मोठ्या अभिनेत्रींनाही मागे टाकते.