Aai Kuthe Kay Karte | देशमुखांच्या घरात अखेर नवी सून प्रवेश करणार, अभिषेक-अनघा लवकरच लग्नबंधनात अडकणार!

अभिला माफ करत अनघाने पुन्हा एकदा अभिची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. आता लवकरच मालिकेत अभि आणि अनघा यांच्या लग्नाचा मोठा सोहळा दिसंणार आहे. इतकंच नव्हे तर, या लग्नाला घरातील सगळेच लोक उत्सुक आहेत.

1/5
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळण सुरु आहे. मालिकेत अनिरुद्ध आणि अरुंधतीचा घटस्फोट दाखवण्यात आला आहे. यानंतर आता संजना आणि अनिरुद्धचे लग्न झाले आहे. कथानकात पुढे काय घडणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान अभिषेकच्या आयुष्यात पुन्हा एकदा अनघाची एंट्री होणार आहे.

2/5
अभिच्या साखरपुड्याच्या निमित्ताने देशमुख कुटुंब गावातील घरी राहायला गेले होते. आधी देशमुखांच्या घरात संजना येऊन धडकली असताना, नंतर अंकिताच्या रुपाने नवीन वादळ धडकलं होतं. अभि-अनघाचं लग्न मोडत अंकिताने अभिषेकला आपल्याशी लग्न करायला भाग पाडलं होतं. या दरम्यान गायब झालेली अनघा पुन्हा एकदा मालिकेत दिसली आहे.

3/5
अभिला माफ करत अनघाने पुन्हा एकदा अभिची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. आता लवकरच मालिकेत अभि आणि अनघा यांच्या लग्नाचा मोठा सोहळा दिसंरा आहे. इतकंच नव्हे तर, या लग्नाला घरातील सगळेच लोक उत्सुक आहेत.

4/5
अभिषेक आणि अनघाच्या साखरपुड्याची बातमी ऐकून संतापलेल्या अंकिताने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, साखरपुडा सुरु असतानाच ही घटना अंकिताच्या आईने अभिषेकला सांगितल्यामुले तो साखरपुडा सोडून थेट अंकिताकडे पोहोचला होता. तर, अभिची वाट बघत असलेल्या अनघाला मात्र तो थेट लग्नच करून आल्याने धक्का बसला. मात्र, अंकिता आत्महत्या करत असल्याने मला नाईलाजास्तव लग्न करावे लागल्याचे म्हटले होते.

5/5
घरातील कृष्णजन्म सोहळा आणि पूजा पार पडल्यानंतर संजना अनघाकडे येऊन तिला घरी आल्याबद्दल थँक्यू म्हणते. तर, इतकं सगळं होऊनही तू अभिकडे येतेस, तुला कसं जमलं? तुला नाही वाटत का की यात अरुंधतीची देखील चूक होती. तुमचं नातं तुटण्याला अरुंधती जबाबदार होती, असं देखील म्हणते. यावर अरुंधती तिला तिच्या ल्ग्नावेली अनिरुद्ध कसा पळून गेला होता, तरी तिने लग्न केलं या प्रसंगाची आठवण करून देत तिची बोलती बंद करते. त्यामुळे आता तिच्या घरात येण्याने अनेक गोष्टी बदलणार आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI