जेवढं प्रेम तितकीच घट्ट मैत्री… जिनिलिया आणि रितेश देशमुख यांचे खास फोटो

Actor Riteish Deshmukh and Genelia Deshmukh Photos : अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख... या दोघांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या दोघांचा अभिनयही प्रेक्षकांना भावतो. रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांचे कधीही न पाहिलेले खास फोटो...

| Updated on: Jul 04, 2024 | 5:41 PM
प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख... या जोडीचे असंख्य चाहते आहेत. या दोघांच्या अभिनयाचा वेगळा चाहतावर्ग आहेच. पण हे कपल रिअल लाईफमध्येही अनेकांना आवडतं.

प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख... या जोडीचे असंख्य चाहते आहेत. या दोघांच्या अभिनयाचा वेगळा चाहतावर्ग आहेच. पण हे कपल रिअल लाईफमध्येही अनेकांना आवडतं.

1 / 5
रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख या दोघांची केमेस्ट्रीदेखील कमाल आहे. लग्न झाल्यानंतरही या दोघांमध्ये घट्ट मैत्रीचं नातं आहे. त्याचमुळे या दोघांची जोडी अनेकांना आवडते.

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख या दोघांची केमेस्ट्रीदेखील कमाल आहे. लग्न झाल्यानंतरही या दोघांमध्ये घट्ट मैत्रीचं नातं आहे. त्याचमुळे या दोघांची जोडी अनेकांना आवडते.

2 / 5
एका सिनेमाच्या सेटवर रितेश आणि जिनिलिया यांची भेट झाली. त्यानंतर या दोघांची मैत्री वाढत गेली. अन् या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. 2012 ला या दोघांनी लग्नगाठ बांधली. रितेश आणि जिनिलिया यांच्या लग्नसोहळ्यातील खास फोटो...

3 / 5
रितेशने जिनिलियाला प्रपोजही खूप खास पद्धतीने केलं होतंय. मुंबईतील 'गेट वे ऑफ इंडिया'वरून  बोटीतून  रितेशने जिनिलियाला नेलं. अन् मग तिला प्रपोज केलं. हा क्षण रितेश जिनिलियाच्या जीवनातील खूप खास क्षण होता.

4 / 5
रितेश आणि जिनिलिया ही जोडी प्रेक्षकांना आवडते. लाखो लोक या दोघांना सोशल मीडियावर फॉलो करतात. या दोघांच्या रील्सला देखील नेटकरी पसंती देतात.

रितेश आणि जिनिलिया ही जोडी प्रेक्षकांना आवडते. लाखो लोक या दोघांना सोशल मीडियावर फॉलो करतात. या दोघांच्या रील्सला देखील नेटकरी पसंती देतात.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद.
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह.
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका.
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले.
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी.
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार.
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान.
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर.
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड.