अरेरे, शेवटी चूक झालीच! नेहा धुपिया-अंगद बेदीने मोडला विकी-कतरिनाच्या लग्नाचा महत्त्वाचा नियम

बॉलिवूडच्या मोस्ट अवेटेड लग्नाला फक्त काही तास बाकी आहेत, राजस्थानमध्ये विकी-कतरिनाच्या प्री-वेडिंगचा जल्लोष सुरू आहे. पण, चाहत्यांची सर्वात मोठी निराशा म्हणजे विकी-कतरिनाच्या लग्नसोहळ्याची एकही झलक त्यांना आतापर्यंत पाहता आलेली नाही.

1/5
बॉलिवूडच्या मोस्ट अवेटेड लग्नाला फक्त काही तास बाकी आहेत, राजस्थानमध्ये विकी-कतरिनाच्या प्री-वेडिंगचा जल्लोष सुरू आहे. पण, चाहत्यांची सर्वात मोठी निराशा म्हणजे विकी-कतरिनाच्या लग्नसोहळ्याची एकही झलक त्यांना आतापर्यंत पाहता आलेली नाही. वधू-वर तर दूरच, लग्न मंडपाच्या आतील फोटोही अद्याप समोर आलेला नाही. पण, आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

2/5
नेहा धुपियाने राजस्थानच्या बरवारा येथील सिक्स सेन्सेस फोर्टमधील तिचा नवा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये नेहासोबत तिचा पती अंगद बेदीही दिसत आहे. नेहा-अंगदच्या या फोटोच्या पार्श्‍वभूमीवर प्रकाशमय सजावट स्पष्टपणे पाहायला मिळते. या रंगीबेरंगी सजावटीत बहुतेक गुलाबी फुले दिसत आहेत. तर, दिव्यांची रोषणाई पाहून ही लग्नापूर्वीच्या उत्सवाची झलक दिसतेय.

3/5
नेहाने मागे दिसत असणाऱ्या गोष्टी ब्लर करण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु, ब्लर फिल्टर देखील रंगीबेरंगी सजावटीची चमक कमी करू शकला नाही. फोटोंमध्ये नेहा तिचा पती अंगदला मिठी मारून उभी आहे.

4/5
नेहाच्या या फोटोंवर सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून अनेक कमेंट येत आहेत. प्रत्येकजण या जोडप्याला विचारत आहे की, तुम्ही विकी-कतरिनाच्या लग्नाला गेला आहात का? काही लोक असेही म्हणत आहेत की, नेहा आणि अंगद खूप भाग्यवान आहेत, ते कतरिना-विक्कीच्या लग्नाचा एक भाग बनले आहेत.

5/5
नेहा धुपिया आणि अंगद बेदी हे बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या लग्नाचे साक्षीदार होणार आहेत. मात्र या दिमाखदार सोहळ्याची झलक चाहत्यांना पाहता येणार नाही. कारण कतरिना-विकी यांना त्यांचे लग्न अगदी खाजगी ठेवायचे आहे. अतिथींना फोटो क्लिक करण्याची परवानगी नाही. मात्र, आता नेहाने हे फोटो शेअर केल्याने तिच्याकडून लग्नाचा नियम मोडला गेल्याची चर्चा सुरु आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI