AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विश्वास ठेवा ही आपली शिवाच आहे…; पूर्वा कौशिकच्या लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं

Actress Purva kaushik Photos : अभिनेत्री पूर्वा कौशिक.... पूर्वा कौशिक सध्या शिवा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालितेतील तिने साकारलेल्या पात्राला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. मालिकेत डॅशिंग रोल करणारी पूर्वा खऱ्या आयुष्यातही तितकीत ग्लॅमरस आहे. पाहा फोटो...

| Updated on: Jul 30, 2024 | 8:23 PM
Share
झी मराठीवरील 'शिवा' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतेय. या मालिकेतील शिवाचं पात्र प्रेक्षकांना भावतं आहे. या पात्रावर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत.

झी मराठीवरील 'शिवा' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतेय. या मालिकेतील शिवाचं पात्र प्रेक्षकांना भावतं आहे. या पात्रावर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत.

1 / 5
अभिनेत्री पूर्वा कौशिकने शिवा हे पात्र साकारलं आहे. मालिकेत डॅशिंग दिसणारी शिवा खऱ्या आयुष्यातही तितकीच ग्लॅमरस आहे. पूर्वा कौशिकने तिचे हे खास फोटो शेअर केलेत.

अभिनेत्री पूर्वा कौशिकने शिवा हे पात्र साकारलं आहे. मालिकेत डॅशिंग दिसणारी शिवा खऱ्या आयुष्यातही तितकीच ग्लॅमरस आहे. पूर्वा कौशिकने तिचे हे खास फोटो शेअर केलेत.

2 / 5
तुम्ही माझ्या कॅमेरा अँगलमधून फोटो पाहात आहात, असं कॅप्शन देत पूर्वाने हे खास फोटो शेअर केलेत. तिच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळतेय. मालिकेतील तिच्या कामासोबतच सोशल मीडियावरच्या फोटोंनाही पसंती मिळतेय.

3 / 5
यलो कलरच्या या ड्रेसमधील फोटोंना सोशल मीडियावर नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. नेटकऱ्यांनी कमेंट करत पूर्वाच्या लूकला दाद दिली आहे. खरा बोलणारा हसरा चेहरा, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

यलो कलरच्या या ड्रेसमधील फोटोंना सोशल मीडियावर नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. नेटकऱ्यांनी कमेंट करत पूर्वाच्या लूकला दाद दिली आहे. खरा बोलणारा हसरा चेहरा, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

4 / 5
किती गोड आहेस तू... अशीच हसत राहा, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. शिवाच्या भूमिकेसाठी तुम्ही अगदी साजेश्या आहात. माझ्या घरात तुम्ही लाडक्या झाल्या आहात, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.

किती गोड आहेस तू... अशीच हसत राहा, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. शिवाच्या भूमिकेसाठी तुम्ही अगदी साजेश्या आहात. माझ्या घरात तुम्ही लाडक्या झाल्या आहात, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.

5 / 5
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.