Photo: साक्षी मलिकचा हॉट अवतार, सोशल मीडियात ‘खलीवली’

साक्षी बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा झाल्यानंतर जास्त चर्चेत आली. (actress sakshi malik's Hot and Bold Photoshoot)

1/9
Sakshi Malik
‘सोनू की टीटू की स्वीटी’ या चित्रपटातील ‘बाँब डिग्गी डिग्गी’ या गाण्यातून सर्वांना वेड लावणारी अभिनेत्री साक्षी मलिक आज इंडस्ट्रीचा मोठा चेहरा आहे. साक्षी तिच्या सोशल मीडियावर तिचे हॉट फोटो शेअर करत असते.
2/9
Sakshi Malik
साक्षीची इन्स्टाग्रामवर चांगली फॅन फॉलोइंग आहे आणि ती वाढतच आहे.
3/9
Sakshi Malik
भारतात अनेक ब्रॅन्डसाठी साक्षी मॉडेलिंग करते.
4/9
Sakshi Malik
साक्षी तिच्या हॉट बिकीनीवरील फोटोंसाठी प्रसिद्ध आहे.
5/9
Sakshi Malik
साक्षी मलिकची ही शैली तिच्या चाहत्यांना घायाळ करणारी आहे.
6/9
Sakshi Malik
साक्षी बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा केल्यानंतर जास्त चर्चेत होती. तिनं संतुल कटहरासोबत अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
7/9
Sakshi Malik
अभिनयाशिवाय ती एक चांगली जिमनास्टिक सुद्धा आहे.
8/9
Sakshi Malik
साक्षी मलिक मॉडेलिंग करते. ती मॉडेलिंग इंडस्ट्रीत एक मोठे नाव आहे.
9/9
Sakshi Malik
तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत.