अमिताभ बच्चन यांनी पुन्हा घेतलं प्रभू राम यांचं दर्शन, मंदिरातील फोटो पोस्ट करत म्हणाले…

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन कायम देवदर्शनासाठी मंदिरांमध्ये जात असतात. आता देखील अमिताभ बच्चन प्रभू राम यांचं दर्शन घेण्यासाठी अयोध्या याठिकाणी पोहोचले. सध्या बिग बी यांचे अयोध्या येथील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Feb 09, 2024 | 2:18 PM
अभिनेते अमिताभ बच्चन 22 जानेवारी 2024 रोजी झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात उपस्थित होते. आता पुन्हा एकदा बिग बी रामनगरी अयोध्येत पोहोचले आहेत. प्रभू राम यांचा आशीर्वाद घेतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

1 / 5
बिग यांनी स्वतः मंदिरातील अनेक फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत. सध्या सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांनी पोस्ट केलेल्या फोटोंची चर्चा रंगली आहे. बिग बी यांच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

2 / 5
अमिताभ बच्चन यांनी एक्सवर काही फोटो पोस्ट केले आहेत. प्रभू राम यांचं दर्शन घेताना. मंदिराचे  फोटो आणि प्रभू राम यांच्या मुर्तीचे फोटो देखील बिग बी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

अमिताभ बच्चन यांनी एक्सवर काही फोटो पोस्ट केले आहेत. प्रभू राम यांचं दर्शन घेताना. मंदिराचे फोटो आणि प्रभू राम यांच्या मुर्तीचे फोटो देखील बिग बी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

3 / 5
प्रभू राम यांचे दर्शन घेतल्यानंतर फोटो पोस्ट करत अमिताभ बच्चन म्हणाले, 'बोल सिया पति रामचंद्र की जय...' सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

प्रभू राम यांचे दर्शन घेतल्यानंतर फोटो पोस्ट करत अमिताभ बच्चन म्हणाले, 'बोल सिया पति रामचंद्र की जय...' सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

4 / 5
सांगायचं झालं तर, प्रभू राम याच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन उपस्थित होते. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक क्षेत्रातील  व्हीआयपी व्यक्तींनी अयोध्येत हजेरी लावली होती.

सांगायचं झालं तर, प्रभू राम याच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन उपस्थित होते. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक क्षेत्रातील व्हीआयपी व्यक्तींनी अयोध्येत हजेरी लावली होती.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
video | उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू नेत्याला समन्स, काय प्रकरण
video | उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू नेत्याला समन्स, काय प्रकरण.
Loksabha | महाविकास आघाडीचे 48 पैकी 42 उमेदवार जवळपास ठरले
Loksabha | महाविकास आघाडीचे 48 पैकी 42 उमेदवार जवळपास ठरले.
अंबानींच्या घरासमोर बॉम्ब ठेवणारा मास्टरमाईंड कोण? अनिल देशमुख म्हणाले
अंबानींच्या घरासमोर बॉम्ब ठेवणारा मास्टरमाईंड कोण? अनिल देशमुख म्हणाले.
इलेक्शन कमिशन हे मोदी-शाह कमिशन बनले, संजय राऊत यांची जोरदार टीका
इलेक्शन कमिशन हे मोदी-शाह कमिशन बनले, संजय राऊत यांची जोरदार टीका.
संभाजीनगरातून विनोद पाटील यांनी उमेदवारी केली घोषीत, काय म्हणाले ?
संभाजीनगरातून विनोद पाटील यांनी उमेदवारी केली घोषीत, काय म्हणाले ?.
धर्मांतरानंतरही आदिवासींचे आरक्षण लाटल्याची घटना उघड - मंगलप्रभात लोढा
धर्मांतरानंतरही आदिवासींचे आरक्षण लाटल्याची घटना उघड - मंगलप्रभात लोढा.
ठाण्याच्या जांभळीनाका येथे राहुल गांधी यांची न्याययात्रा प्रवेश करणार
ठाण्याच्या जांभळीनाका येथे राहुल गांधी यांची न्याययात्रा प्रवेश करणार.
Pune Metro : रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो या तारखेपासुन सुरु होणार
Pune Metro : रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो या तारखेपासुन सुरु होणार.
नमो महारोजगार मेळावा : सुप्रिया सुळेंनी दादांना भेटणे टाळलं....
नमो महारोजगार मेळावा : सुप्रिया सुळेंनी दादांना भेटणे टाळलं.....
चव्हाणांना भाजपात घेण्याची रिस्क का? किती फायदा? फडणवीस म्हणाले....
चव्हाणांना भाजपात घेण्याची रिस्क का? किती फायदा? फडणवीस म्हणाले.....