अनुष्का शर्मा हिचा सोशल मीडियावर जलवा, चाहते म्हणाले, वहिनीसाहेब…
अनुष्का शर्मा ही गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. अनुष्का शर्मा ही सोशल मीडियावर चाहत्यांसाठी काही खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकताच अनुष्का शर्मा हिने खास फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
