AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asha Bhosle Family Tree : आशा भोसले यांनी अनेक भाषेत गायली गाणी, जाणून घ्या त्यांच्या कुटुंबाबद्दल

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी झाला. आशा भोसले यांनी अनेक गाणी गायली आहेत. आशा भोसले यांनी तब्बल 800 हून अधिक चित्रपटांसाठी 10,000 गाणी रेकॉर्ड केली आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं आहे. तर आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कुटुंबाबद्दल देखील जाणून घेवू.

| Updated on: Sep 08, 2023 | 3:05 PM
Share
आशा भोसले याचे वडील दीनानाथ मंगेशकर दिवंगत मराठी अभिनेते आणि शास्त्रीय गायक होते. दीनानाथ आणि शेवंती मंगेशकर यांना पाच मुले होती. मीना घाडीकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर अशी मंगेशकर भावंडांची नावे आहेत. तर  लता मंगेशकर सर्व भावंडांमध्ये मोठ्या होत्या.

1 / 8
बॉलीवूडच्या प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचं नाव संगीत विश्वात मोठ्या आदराने घेतलं जातं. आपल्या संगीत कारकिर्दीत त्यांनी आपल्या गोड आवाजाने एकापेक्षा एक गाणी सुपरहिट  गायली आहेत. आशा भोसले यांचा जन्म सांगली या महाराष्ट्रातील एका छोट्या गावात झाला.

2 / 8
वयाच्या १० व्या वर्षी आशा भोसली यांनी संगीत क्षेत्रात पदार्पण केलं. आशा भोसले यांनी हिंदी व्यतिरिक्त मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपुरी, तमिळ, मल्याळम, इंग्रजी आणि रशियन भाषेतही गाणी गायली आहेत. शास्त्रीय संगीत, गझल आणि पॉप संगीतात त्यांनी आपल्या आवाजाची जादू जगभर पसरवली आहे.

3 / 8
वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी लता मंगेशकर यांच्यावर होती. म्हणून मोठ्या बहिणीला हातभार लावण्यासाठी आशा भोसले यांनी लता मंगेशकर यांच्यासोबत गायला सुरुवात केली. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी 'रात की रानी' सिनेमासाठी पहिलं एकल गाणं गायलं. आशा भोसले त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्युमुळे देखील चर्चेत आले.

4 / 8
आशा भोसले यांनी वयाच्या १६ व्या वर्षी गणपतराव भोसले यांच्याशी लग्न केले. पण दोघांचं लग्न अधिक काळ टिकलं नाही. पहिलं लग्न अपयशी ठरल्यानंतर, आशा भोसले यांनी 1980 मध्ये त्यांनी पुन्हा लग्न केलं. त्यांनी आरडी बर्मन यांच्यासोबत नव्या आयुष्याला सुरुवात केली.  लग्नाच्या 14 वर्षांनंतर 1994 मध्ये आरडी बर्मन यांचं निधन झालं.

5 / 8
आशा भोसले यांनी फक्त गायन क्षेत्रात नाही तर, वयाच्या 79 व्या वर्षी आशा भोसले यांनी 'माई' सिनेमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. सिनेमात आशा भोसले यांनी आईची भूमिका साकारली होती.  सन 2000 मध्ये भारत सरकारने आशा भोसले यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित. 2008 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.

6 / 8
आशा भोसले शुक्रवारी म्हणजेच 8 सप्टेंबर रोजी त्यांचा 90 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा वाढदिवस दुबईमध्ये साजरा होणार आहे. आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त दुबईत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.

7 / 8
 आशा भोसले यांना तीन मुलं आहेत. आशा भोसले यांच्या कन्या वर्षा यांनी ८ ऑक्टोबर २०१२ मध्ये स्वतःचं जीवन संपवलं. आशा भोसले यांच्या मोठ्या मुलाचं निधन झालं आहे. त्यांचा मुलगा आनंद भोसले झगमगत्या विश्वापासून दूर असतात.

8 / 8
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.