Bhumi Pednekar | दिवाळी पार्टीत भूमी पेडणेकरचा जबरदस्त लूक, पाहा फोटो
नुकताच अभिनेत्री भूमी पेडणेकरनेही तिच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बाॅलिवूडमध्ये अनेक स्टार पोहचले होते.
Oct 22, 2022 | 12:57 PM
बॉलिवूड इंडस्ट्रीत सध्या जोरदार दिवाळी पार्टी सुरू आहेत. मनीष मल्होत्राने दोन दिवसांपूर्वी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते.
दिवाळी पार्टी म्हटले की, सर्वच स्टार सुंदर लूकमध्ये पार्टीत पोहचतात. मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत अनन्या पांडेच्या नावाची खूप चर्चा झाली होती.
नुकताच अभिनेत्री भूमी पेडणेकरनेही तिच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बाॅलिवूडमध्ये अनेक स्टार पोहचले होते.
भूमी पेडणेकरच्या घरी पार्टी म्हटल्यावर तिचा लूक खास आणि बघण्यासारखा नक्की असणार. भूमीने पार्टीसाठी खास मेकअप देखील केला होता.
भूमीच्या दिवाळी पार्टीचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भूमीची बहीण देखील या पार्टीत होती. तिने लेहेंगा घातला होता.