PHOTO | शहनाज गिलचा क्यूट अँड हॉट लूक पाहून चाहते घायाळ, पाहा फोटो…

‘बिग बॉस 13’मध्ये शहनाज गिलने (Shehnaaz Gill) आपल्या क्यूट शैलीने सर्वांना वेड लावले आहे. आता शहनाज एक मोठी स्टार बनली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:11 PM, 13 Apr 2021
1/6
‘बिग बॉस 13’मध्ये शहनाज गिलने (Shehnaaz Gill) आपल्या क्यूट शैलीने सर्वांना वेड लावले आहे. आता शहनाज एक मोठी स्टार बनली आहे.
2/6
‘बिग बॉस’मधून बाहेर आल्यानंतर शहनाज गिलचे प्रचंड परिवर्तन झाले आहे, शोमध्ये गुबगुबीत दिसणारी शहनाज आता खूप बारीक झाली आहे.
3/6
शहनाजच्या या नवीन स्टाईलचे फोटो दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतर शहनाजने वजन खूप कमी केलं आहे.
4/6
शहनाज आणि बादशहाचे नवे गाणे ‘फ्लाय’ काही दिवसांपूर्वीच रिलीज झाले आहे, जे चाहत्यांना खूप पसंत पडले आहे.
5/6
शहनाज लवकरच दिलजित दोसांझसोबत चित्रपटात दिसणार आहे. या दरम्यान तिचे काही फोटो समोर आले आहेत
6/6
आपल्या सौंदर्याने सर्वांना वेड लावणारी ही अभिनेत्री सध्या ‘बिग बॉस’ फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबत रिलेशनशीपमध्ये आहे.