AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इतिहासात पहिल्यांदाच… ‘बिग बॉस मराठी’च्या घरात होणार ग्रँड सेलिब्रेशन

Bigg Boss Marathi Grand Celebration : 'बिग बॉस मराठी'च्या घरात ग्रँड सेलिब्रेशन होणार आहे. फिनाले आधी एक खास पाहुणीही 'बिग बॉस मराठी'च्या घरात आला आहे. इतिहासात पहिल्यांदाच इतकं ग्रँड सेलिब्रेशन होणार आहे. या सेलिब्रेशनचे फोटो समोर आले आहेत. वाचा सविस्तर...

आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Oct 01, 2024 | 3:47 PM
Share
'बिग बॉस मराठी'चा फिनाले जवळ आला आहे. सध्या शेवटचा आठवडा सुरू आहे. त्यामुळे 'बिग बॉस मराठी'चा आजचा भाग खूप विशेष असणार आहे. आज घरात 'आपला माणूस' शिव ठाकरे स्पेशल गेस्ट म्हणून येणार आहे.

'बिग बॉस मराठी'चा फिनाले जवळ आला आहे. सध्या शेवटचा आठवडा सुरू आहे. त्यामुळे 'बिग बॉस मराठी'चा आजचा भाग खूप विशेष असणार आहे. आज घरात 'आपला माणूस' शिव ठाकरे स्पेशल गेस्ट म्हणून येणार आहे.

1 / 5
'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वाच्या अंतिम आठवड्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. 'बिग बॉस मराठी'च्या इतिहासातात पहिल्यांदाच ग्रँड सेलिब्रेशन होणार आहे. समोर आलेल्या प्रोमोमधील अभिजीत सावंतचा अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

2 / 5
आपल्या प्रसिद्धीचा कुठलाही बडेजाव न करता, सगळ्यांत मिळून मिसळून वागणारा, कधी गाणी गाऊन मंत्रमुग्ध करणारा अभिजीत सावंत, असं 'बिग बॉस मराठी'च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये 'बिग बॉस' म्हणत आहेत.

आपल्या प्रसिद्धीचा कुठलाही बडेजाव न करता, सगळ्यांत मिळून मिसळून वागणारा, कधी गाणी गाऊन मंत्रमुग्ध करणारा अभिजीत सावंत, असं 'बिग बॉस मराठी'च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये 'बिग बॉस' म्हणत आहेत.

3 / 5
'बिग बॉस मराठी'च्या या पर्वातील ग्रँड सेलिब्रेशनमध्ये होणारं कौतुक ऐकून अभिजीतचेही डोळे पाणावले आहेत. या शोने खूप काही दिलंय... थॅक्यू 'बिग बॉस'..., असं अभिजीत म्हणतो.

'बिग बॉस मराठी'च्या या पर्वातील ग्रँड सेलिब्रेशनमध्ये होणारं कौतुक ऐकून अभिजीतचेही डोळे पाणावले आहेत. या शोने खूप काही दिलंय... थॅक्यू 'बिग बॉस'..., असं अभिजीत म्हणतो.

4 / 5
'बिग बॉस मराठी'चा आजचा भाग खूपच वेगळा असेल. निक्कीने तिकीट टू फिनालेचा टास्क जिंकला ती फिनालेमध्ये पोहचली आहे. घरातल्या इतर सदस्यांना मात्र एलिमिनेट होण्याची भीती आहे. 'बिग बॉस मराठी'च्या इतिहासात पहिल्यांदाच असं सेलिब्रेशन होणार आहे.

5 / 5
Follow Us
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप