Huma Qureshi : हुमा कुरेशीच्या बोल्ड फोटोंनी वाढवला इंटरनेटचा पारा, हे फोटो पाहाच

या फोटोंमध्ये हुमा कमालीची सुंदर दिसतेय. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्याही पसंतीस उतरले आहेत. (Bold look of Huma Qureshi , look at these pictures)

1/5
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री हुमा कुरेशी सध्या तिच्या 'बेलबॉटम' चित्रपटामुळे चर्चेत आहे, तिला या चित्रपटासाठी चांगला प्रतिसाद मिळतोय. अशा परिस्थितीत आता हुमानं तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

2/5
हुमा कुरेशीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये हुमा एका बोल्ड अवतारात दिसते आहे. तिनं व्हाईट कलरचा सुंदर ड्रेस कॅरी केला आहे.

3/5
या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. व्हाईट ड्रेसमधील या अवतारात ती अधिकच ग्लॅमरस दिसतेय. सोनी लिव्हच्या ‘महाराणी’ या वेब सीरिजमध्ये तसेच अक्षय कुमारसोबत बेल बॉटम चित्रपटात हुमा झळकली आहे.

4/5
या फोटोंमध्ये हुमा कमालीची सुंदर दिसतेय. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्याही पसंतीस उतरले आहेत.

5/5
हुमा कुरेशी आपल्या स्टाईल स्टेटमेंटमुळे लाईमलाइटमध्ये असते. आता तिच्या फोटोशूटमुळे ती मोठ्या प्रमाणात चर्चेत  आली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI