Mouni Roy हिच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका

अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये मुख्या भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता देखील अभिनेत्री चर्चेत आहे.

| Updated on: Nov 27, 2023 | 3:39 PM
अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम स्वतःचे वेग-वेगळ्या लूकमधील फोटो पोस्ट करते.

अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम स्वतःचे वेग-वेगळ्या लूकमधील फोटो पोस्ट करते.

1 / 5
 आता देखील मौनी हिनी खास लूकमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मौनी रॉय हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.  मौनीने तिचे लेटेस्ट फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ केलं आहे.

आता देखील मौनी हिनी खास लूकमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मौनी रॉय हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. मौनीने तिचे लेटेस्ट फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ केलं आहे.

2 / 5
मौनी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत आली आहे. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत...

मौनी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत आली आहे. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत...

3 / 5
अभिनेत्री मौनी रॉय हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता मौनी तिच्या अभिनयामुळे नाही तर, फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्री मौनी रॉय हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता मौनी तिच्या अभिनयामुळे नाही तर, फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

4 / 5
सोशल मीडियावर मौनी रॉय हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्ट वर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
जय शाहाला बॉलिंग, बॅटिंग तरी येते का? 'त्या' टीकेवरून कुणाचा हल्लाबोल
जय शाहाला बॉलिंग, बॅटिंग तरी येते का? 'त्या' टीकेवरून कुणाचा हल्लाबोल.
ठाकरे की शिंदे धक्का कुणाला? हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटात?कुणाचा दावा
ठाकरे की शिंदे धक्का कुणाला? हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटात?कुणाचा दावा.
राज्यात लोकसभेच्या भाजपच्या 23 जागा फिक्स, निरिक्षकांचीही घोषणा
राज्यात लोकसभेच्या भाजपच्या 23 जागा फिक्स, निरिक्षकांचीही घोषणा.
फडणवीसांवर केलेल्या जरांगेंच्या टिकेनंतर भाजपनं छापली पानभर जाहिरात
फडणवीसांवर केलेल्या जरांगेंच्या टिकेनंतर भाजपनं छापली पानभर जाहिरात.
मोदी नाहीतर शाह होणार PM? ठाकरेंवरील 'त्या' टीकेवर राऊतांच प्रत्युत्तर
मोदी नाहीतर शाह होणार PM? ठाकरेंवरील 'त्या' टीकेवर राऊतांच प्रत्युत्तर.
बापरे... अशी गारपीट तुम्ही कधी पहिलीये? 15 तासांनंतरही गारांचा खच तसाच
बापरे... अशी गारपीट तुम्ही कधी पहिलीये? 15 तासांनंतरही गारांचा खच तसाच.
ST स्टँड आहे की एअरपोर्ट....अजितदादांकडून कुठं उभारलंय भव्य बस स्थानक?
ST स्टँड आहे की एअरपोर्ट....अजितदादांकडून कुठं उभारलंय भव्य बस स्थानक?.
रणवीर सिंगला अलिबागची भुरळ! क्रिकेट खेळत केली चौके-छक्यांची बरसात
रणवीर सिंगला अलिबागची भुरळ! क्रिकेट खेळत केली चौके-छक्यांची बरसात.
चव्हाण भाजपात अजगराएवढे मोठे होतात का?, भाजप खासदाराची तुफान टोलेबाजी
चव्हाण भाजपात अजगराएवढे मोठे होतात का?, भाजप खासदाराची तुफान टोलेबाजी.
भाजप खासदाराची बहिण काँग्रेसच्या वाटेवर? लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक
भाजप खासदाराची बहिण काँग्रेसच्या वाटेवर? लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक.