कोणत्याही लूकमध्ये सोनाक्षी दिसते हटके आणि ग्लॅमरस, पाहा फोटो

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचा आज वाढदिवस असल्यामुळे सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी हिच्या चर्चा रंगल्या आहेत. सोनाक्षी तिच्या फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत आहे. कोणत्याही लूकमध्ये अभिनेत्री प्रचंड खास दिसते... पाहा अभिनेत्रीचे पाच हटके लूक...

| Updated on: Jun 02, 2024 | 2:51 PM
'हीरामंडी' स्टारर सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर स्वतःचे कायम फोटो पोस्ट करत असते. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी हिच्या लूकची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

'हीरामंडी' स्टारर सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर स्वतःचे कायम फोटो पोस्ट करत असते. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी हिच्या लूकची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ सीरिजमुळे चर्चेत आहे. सीरिजमध्ये सोनाक्षी हिने खलनायकाची भूमिका पार पाडली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ सीरिजमुळे चर्चेत आहे. सीरिजमध्ये सोनाक्षी हिने खलनायकाची भूमिका पार पाडली आहे.

2 / 5
‘हीरामंडी’ सीरिजमधील अभिनेत्रीचे वेगवेगळे लूक चाहत्यांना देखील प्रचंड आवडले. सीरिजमध्ये ‘फरीदान’ भूमिकेला सोनाक्षी हिने न्याय दिला आहे.

‘हीरामंडी’ सीरिजमधील अभिनेत्रीचे वेगवेगळे लूक चाहत्यांना देखील प्रचंड आवडले. सीरिजमध्ये ‘फरीदान’ भूमिकेला सोनाक्षी हिने न्याय दिला आहे.

3 / 5
अभिनेता सलमान खान स्टारर 'दबंग' सिनेमातून बॉलिवूडमध्ये सोनाक्षी आज चाहत्यांच्या मनावर राज्य करते. सोनाक्षी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

अभिनेता सलमान खान स्टारर 'दबंग' सिनेमातून बॉलिवूडमध्ये सोनाक्षी आज चाहत्यांच्या मनावर राज्य करते. सोनाक्षी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

4 / 5
सोशल मीडियावर देखील सोनाक्षी  कामय सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

सोशल मीडियावर देखील सोनाक्षी कामय सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल.
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?.
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले.