Lookalike | सौदी अरेबियाच्या राजकुमारीसह, ‘ही’ अभिनेत्री देखील दिसते सोनम कपूरची डुप्लिकेट, पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर तिचे सौंदर्य आणि फॅशन स्टाईलसाठी ओळखली जाते. सोनम नेहमीच तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करते. सौदी अरेबियाची राजकन्या अमीरा ही अगदी सोनम कपूरसारखी दिसते.

1/6

2/6
सौदी अरेबियाची राजकुमारी अमीरा सोनम कपूर इतकीच सुंदर दिसते. अमीराचे फोटो पाहिले तर तिच्यात आणि सोनममध्ये ओळख पटवणे अतिशय अवघड होते.

3/6
अमीरा सौंदर्याच्या बाबतीत मोठ मोठ्या अभिनेत्रींना मात देते. तिने जवळपास 71 देशांमध्येही प्रवास केला आहे.

4/6
अभिनेत्री पार्वती ओमनाकुट्टनसुद्धा सोनम कपूरची ‘लूकअलाईक’ आहे. पार्वती ओमनाकुट्टन सोनमप्रमाणेच फॅशनसाठी ओळखली जाते.

5/6
हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त पार्वती ओमनाकुट्टन हिने तामिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये अभिनयाची छाप सोडली आहे. पार्वतीने तिच्या मॉडेलिंग कारकीर्दीत 'मिस इंडिया 2008' चे विजेतेपद जिंकले आहे.

6/6
एवढेच नाही, तर पार्वती ओमनाकुट्टननेही 'मिस वर्ल्ड 2008' च्या स्पर्धेत प्रथम उपविजेतेपदाचा किताब जिंकला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI