Bombay Times Fashion Week : पांढऱ्या गाऊन ड्रेसमध्ये मलायकाचा रॅम्प वॉक, कातिलाना अदा पाहून चाहतेही झाले घायाळ!

या दरम्यान, अभिनेत्री आपल्या आत्मविश्वासासह या पांढऱ्या गाऊन ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती. (Bombay Times Fashion Week Malaika's ramp walk in white gown dress, fans were amazed by her look )

1/6
आजकाल बॉम्बे टाइम्स फॅशन वीकमध्ये अनेक सेलेब्स रॅम्प वॉक करताना दिसत आहेत. हेलिन अरबाजनंतर आता मलायका अरोरानेv (Malaika Arora) रॅम्पवर आपल्या स्टाईलची जादू पसरवली आहे.

2/6
मलायका अरोराने आज एका खास स्टाईलने रॅम्पवर वॉक करून या सोहळ्याला चार चांद लावले आहेत.

3/6
एका सुंदर पांढऱ्या पोशाखात अभिनेत्रीने रॅम्पवर तिची जादू दाखवली.

4/6
या दरम्यान, अभिनेत्री आपल्या आत्मविश्वासासह या पांढऱ्या गाऊन ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती.

5/6
मलायका अरोरा एक अभिनेत्री असण्याबरोबरच एक अद्वितीय मॉडेल देखील आहे.

6/6
यादरम्यान मलायकाने फॅशन डिझायनर डेझीच्या ड्रेसचे डिझाईन परिधान केले होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI