AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तुझ्या निर्वस्र देहाचा अधिकारी तोच, ज्याच्यात तुझं निर्वस्र मन स्वीकारण्याची हिंमत’, चार्लीचं मुलीला भावनिक पत्र

Charlie Chaplin Death Anniversary | मृत्यूच्या 12 वर्ष आधी नाताळाला मुलीला लिहलेल्या पत्रातील चार्ली चॅपलीनचे 5 विचार

| Updated on: Dec 25, 2020 | 7:16 PM
Share
जगातील बेस्ट कॉमेडियन चार्ली चॅपलीनची आज पुण्यतिथी, (Charlie Chaplin Death Anniversary)  25 डिसेंबर 1977 ला चार्लीने जगाचा निरोप घेतला, याच निमित्तानं चार्लीने मुलीला लिहलेल्या पत्रातील 5 विचार आपण पाहूया

1 / 5
जगाचा निरोप घेण्याच्या बरोबर 12 वर्ष आधी चार्लीनं त्याची मुलगी  जेरल्डिनला हे पत्र लिहलं होतं. (charlie chaplin letter to his daughter)

2 / 5
या पत्रात त्यानं मुलीला आयुष्याबद्दलच्या अनेक गोष्टी समजावून सांगितल्या, शिवाय प्रसिद्धी ही कधीही डोक्यात जाऊ देऊ नको, पाय कायम जमिनीवर ठेव असा सल्ला दिला

3 / 5
चार्लीनं जगाला हसवलं, तरी त्याच्या आयुष्यात दु:खाचा काळोख होता. अत्यंत गरीबीतूनच तो पुढं आला, मात्र त्या गरीबीला आणि गरीबांना तो कधीही विसरला नाही. चार्लीनं त्याच्या मुलीला चेकबूक दिलं होतं,ज्याचा उल्लेख या पत्रामध्येही आहे. त्यात तो पैसे जपून खर्च कर असं सांगतो, शिवाय, 2 नाणी स्वत:वर खर्च केल्यानंतर तिसरं नाणं खर्च करण्याआधी गरजूंचा विचार कर, कदाचित तुझ्यापेक्षा त्या गरजूंना त्या पैशाची जास्त गरज असेल. अशा लोकांना तू सहज ओळखू शकते, त्यांना मदत कर, मी हे सांगतो आहे, कारण पैसारुपी राक्षसाची ताकद मी ओळखतो असं तो पत्रात लिहतो.

4 / 5
चार्लीनं आपल्या गरीबीचं वर्णनही या पत्रात केलं आहे, चार्ली लिहतो की, मुली मी तुला लहानपणी कित्येक गोष्टी सांगितल्या,मात्र त्या विदुषकाची गोष्ट नाही सांगितली, जो फाटकी पॅन्ट घालून लोकांना हसवत राहिला. तो विदुषक मी होतो. ही माझी कहाणी आहे.  जो लंडनमधील गरीब वस्त्यांमध्ये नाचत-गात पैसे कमवत होता. मला माहिती आहे पोटाची भूक काय असते? मला माहिती आहे, डोक्यावर छत नसणं म्हणजे काय असतं? ते दु:ख मी भोगलं आहे. लोकांनी फेकलेल्या नाण्यांमध्ये माझा स्वाभीमान तुटताना मी अनुभवला आहे. चार्लीनं लिहलेलं हे भावनिक पत्र सर्वांनी वाचावं असंच आहे.

5 / 5
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.