धनंजय पोवारने ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील स्टॅटर्जी बदलली; म्हणाला आता मी….

Dhananjay Powar in Bigg Boss Marathi : सोशल मीडिया स्टार धनंजय पोवार हा सध्या 'बिग बॉस मराठी'च्या घरात आहे. आता धनंजय पोवारने 'बिग बॉस मराठी'च्या घरातील त्याची स्टॅटर्जी बदलली आहे. त्याने त्याचा गेम चेंज केलाय. 'बिग बॉस मराठी'च्या घरात नेमकं काय घडलंय? वाचा सविस्तर...

| Updated on: Sep 17, 2024 | 4:05 PM
'बिग बॉस मराठी'च्या घरात डीपी अर्थात कोल्हापूरचा ढाण्या वाघ धनंजय पोवार ताकदीने खेळताना दिसतो आहे. त्याचा गेम प्रेक्षकांना आवडतो आहे. पण आता डीपा त्याचा गेम बदलणार आहे. त्याने नवा निर्णय घेतला आहे.

'बिग बॉस मराठी'च्या घरात डीपी अर्थात कोल्हापूरचा ढाण्या वाघ धनंजय पोवार ताकदीने खेळताना दिसतो आहे. त्याचा गेम प्रेक्षकांना आवडतो आहे. पण आता डीपा त्याचा गेम बदलणार आहे. त्याने नवा निर्णय घेतला आहे.

1 / 5
'बिग बॉस मराठी'च्या  पहिल्या आठवड्यात दिसणाऱ्या एका टीममध्ये शेवटच्या आठवड्यातही तेच एकीचं चित्र पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. आता डीपी दादांनी त्यांचा खेळ दिसत नसल्याने स्वतंत्र खेळण्याचा निर्णय घेतलेला आजच्या भागात पाहायला मिळेल.

2 / 5
'बिग बॉस मराठी'च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये डीपी आणि निक्की चर्चा करताना दिसत आहे. मी कोणत्याही टीमचा भाग नाही आहे. स्टॅटर्जीच्या बाबतीत कोण बोलत होतं, असं डीपी म्हणतो. त्यावर संग्राम डीपी दादांचं नाव घेतो.

3 / 5
निक्की डीपीला म्हणते की, पण दिसलं नाही ना! डीपी त्यावर त्याचं उत्तर देतो. अभिजीत आणि अंकितामुळे मी सावली झालो, असं डीपी म्हणतो. मला जर दिसायचंय तर मी तुमच्यात खेळू शकत नाही, असंही डीपी पुढे म्हणतो.

निक्की डीपीला म्हणते की, पण दिसलं नाही ना! डीपी त्यावर त्याचं उत्तर देतो. अभिजीत आणि अंकितामुळे मी सावली झालो, असं डीपी म्हणतो. मला जर दिसायचंय तर मी तुमच्यात खेळू शकत नाही, असंही डीपी पुढे म्हणतो.

4 / 5
नेहमी अंकिताच्या पाठीशी असणारे, तिला वेळोवेळी सल्ले देणारा डीपी आता एकटं खेळताना दिसून येणार आहे. त्यामुळे आता डीपी कसा खेळ खेळणार याकडे आता 'बिग बॉस प्रेमीं'च्या नजरा लागल्या आहेत.

नेहमी अंकिताच्या पाठीशी असणारे, तिला वेळोवेळी सल्ले देणारा डीपी आता एकटं खेळताना दिसून येणार आहे. त्यामुळे आता डीपी कसा खेळ खेळणार याकडे आता 'बिग बॉस प्रेमीं'च्या नजरा लागल्या आहेत.

5 / 5
Follow us
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.