बोल्ड टॉपमध्ये ईशा गुप्ताच्या दिलखेचक अदा, नव्या फोटोंमध्ये दिसला अभिनेत्रीचा ग्लॅमरस अवतार!

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) हिने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने एक अतिशय बोल्ड रिव्हिलिंग टॉप घातला आहे, ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.

1/6
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) हिने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने एक अतिशय बोल्ड रिव्हिलिंग टॉप घातला आहे, ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. चला तर, पाहूया अभिनेत्रीचा हा खास ग्लॅमरस अवतार.

2/6
बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या हॉट लूकमुळे अनेकदा चर्चेत असते. ती सोशल मीडियावर आपले नवीन फोटो शेअर करत असते. तिनं आता आपले हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ईशा गुप्ताने रिव्हिलिंग टॉप घालून अतिशय बोल्ड पोज देत आहे.

3/6
तिच्या या फोटोवर ईशाच्या चाहत्यांनी लाखो लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. एवढंच नाही तर ईशा गुप्तानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे आणखी काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनीही तीचीये कौतुक केले आहे.

4/6
मोकळे केस आणि बोल्ड पोजमध्ये अभिनेत्रीचा हा लूक अतिशय स्टायलिश दिसत आहे. ईशा गुप्ता फिटनेसच्या बाबतीत सर्व बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते. ती नेहमीच तिची परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करताना दिसते.

5/6
ईशा गुप्ताचे हे नवीन फोटो सोशल मीडियावर आगीप्रमाणे व्हायरल होत आहेत.

6/6
ईशा गुप्ताने तिच्या कानात डिझायनर इअर रिंग्स घातल्या आहेत आणि तिने चेहऱ्यावर हलका मेकअप केला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI