AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | Disha Patani | दिशा पाटनीच्या देशी स्टाईलने चाहते घायाळ, फोटो पाहून कौतुकांचा वर्षाव

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीने अनेक उत्तम चित्रपटांमध्ये आपला अभिनय सादर केला आहे. दिशा तिच्या सर्व चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे संवाद साधत राहते.

| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Sep 15, 2021 | 8:14 AM
Share
चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारी दिशा पटानी आपल्या स्टाईलची जादू प्रत्येकावर चालवत राहते.

चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारी दिशा पटानी आपल्या स्टाईलची जादू प्रत्येकावर चालवत राहते.

1 / 6
दिशा बॉलिवूडची अशी अभिनेत्री आहे जी तिच्या बोल्ड अभिनयाने चाहत्यांचा श्वास रोखून ठेवते.

दिशा बॉलिवूडची अशी अभिनेत्री आहे जी तिच्या बोल्ड अभिनयाने चाहत्यांचा श्वास रोखून ठेवते.

2 / 6
आपल्या बोल्ड अदांसाठी प्रसिद्ध दिशाने अलीकडेच चाहत्यांसाठी देशी तडका लावला आहे.

आपल्या बोल्ड अदांसाठी प्रसिद्ध दिशाने अलीकडेच चाहत्यांसाठी देशी तडका लावला आहे.

3 / 6
दिशाने अलीकडेच सूट घातलेले खास फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

दिशाने अलीकडेच सूट घातलेले खास फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

4 / 6
दिशा हलक्या रंगाच्या सूटमध्ये कहर उडवताना दिसत आहे. यामुळेच तिचे हे फोटो चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाले आहेत.

दिशा हलक्या रंगाच्या सूटमध्ये कहर उडवताना दिसत आहे. यामुळेच तिचे हे फोटो चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाले आहेत.

5 / 6
दिशाला सलमान खानसोबत राधे या चित्रपटात चाहत्यांनी शेवटचे पाहिले होते.

दिशाला सलमान खानसोबत राधे या चित्रपटात चाहत्यांनी शेवटचे पाहिले होते.

6 / 6
Follow Us
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल