Photo : नॉन-फिल्मी स्टाईलमध्ये गौतमनं केलं होतं काजलला प्रपोज, काजल म्हणाली तो बिलकूल फिल्मी नाही…

काजलनं सांगितलं होतं की- 'आम्ही 3 वर्षे एकमेकांना डेट केलं आणि 7 वर्षे एकमेकांचे चांगले मित्र होतो.' (Gautam had proposed to Kajal in non-filmy style, Kajal said he is not filmy at all)

| Updated on: Jun 19, 2021 | 1:45 PM
काजल अग्रवाल ही बॉलिवूडमधील सिंघम चित्रपटासाठी ओळखली जाते. या चित्रपटात ती अजय देवगण सोबत दिसली होती. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्याही चांगलीच पसंत आली. याशिवाय दक्षिण सिनेमात या अभिनेत्रीची जोरदार फॅन फॉलोइंग आहे.

1 / 9
काजल अग्रवाल 2020 मध्ये तिच्या लग्नामुळे चर्चेत आली होती. तिनं व्यावसायिक गौतम किचलूशी लग्न केलं.

2 / 9
काजल अग्रवाल आणि गौतम किचलू यांची पहिली भेट त्यांच्या मित्रांद्वारे 2010 मध्ये झाली होती.

3 / 9
काजलनं सांगितलं होतं की- 'आम्ही 3 वर्षे एकमेकांना डेट केलं आणि 7 वर्षे एकमेकांचे चांगले मित्र होतो.'

4 / 9
2020 मध्ये या दोघांचं लग्न करण्याचं कारणदेखील खूप रंजक होतं. दोघंही 10 वर्षांपासून एकमेकांसोबत होते, मात्र लॉकडाउननंतर दोघांची भेट होणं कमी झालं. दोघंही एकमेकांना मिस करत होते.

5 / 9
दोघं कधीकधी किराणा दुकानात किंवा मॉलमध्ये भेटत असत. काजलनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, लॉकडाउनच्या टप्प्यात किराणा दुकानात मास्क घालून एकमेकांना पाहत होतो. मात्र आम्ही समाधानी नव्हतो. त्यामुळे आम्हाला वाटलं की आता आपण लग्न केलं पाहिजे.

6 / 9
काजल सांगते की तिचा नवरा गौतम मुळीच फिल्मी नाही आणि काजलला ही गोष्ट सर्वात चांगली वाटली. त्यामुळे गौतमनं काजलला नॉन-फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज केले.

7 / 9
काजल म्हणाली की - तो मुळीच रोमँटिक नाही. आणि हे एक प्रकारे ठीक आहे. गौतमनं मला नॉन फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज केलं. हे फक्त एक संभाषण होतं ज्यात त्यानं माझ्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आणि भविष्यातील प्लॅनिंगबद्दल सांगितलं.

8 / 9
ऑक्टोबर 2020 मध्ये काजल अग्रवाल आणि गौतम किचलू यांचं मुंबईमध्ये एका साध्या सोहळ्यात लग्न झालं. कोरोना नियमांनुसार लग्नात फार कमी लोक उपस्थित होते आणि प्रत्येकजण प्रोटोकॉलचं अनुसरण करत होता.

9 / 9
Non Stop LIVE Update
Follow us
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.