Samantha : घटस्फोटाच्या बातमी दरम्यान समंथाने शेअर केले ग्लॅमरस फोटो, हे फोटो पाहाच

ब्लॅक आऊटफिटमध्ये फोटोशूट करून समंथाने नुकतंच चाहत्यांना वेड लावलं आहे. (Glamorous photos shared by Samantha during the news of divorce, just look at these photos)

1/5
समंथा अक्किनेनी लाखो हृदयांवर राज्य करते, ती सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते.

2/5
ब्लॅक आऊटफिटमध्ये फोटोशूट करून सामंथाने नुकतंच चाहत्यांना वेड लावलं आहे.

3/5
या फोटोंमध्ये तिची किलर स्टाइल पाहून चाहते तिच्यासाठी वेडे झाले आहेत.

4/5
समंथा बऱ्याच काळापासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. असं म्हटलं जात आहे की ती तिच्या पतीपासून घटस्फोट देखील घेऊ शकते.

5/5
मात्र तिने तिच्या पतीपासून विभक्त होण्यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI