Photo : मलायका अरोराचं कूल फोटोशूट, हॉट अँड ग्लॅमरस फोटो पाहिलेत?

मलायका अरोरानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये स्वत:चे हे सिझलिंग फोटो शेअर केले आहेत. तिन्ही फोटोमध्ये ती हॉट दिसत आहे. (Have you seen Malaika Arora's cool photoshoot, hot and glamorous photos)

1/5
Malaika Arora
मलायका अरोरा ही बॉलिवूडमधील फिट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका तिच्या प्रत्येक स्टाईल आणि लुकमुळे चाहत्यांना वेड लावते. तिचा प्रत्येक लूक एक नवीन ट्रेंड सेट करतो.
2/5
Malaika Arora
यावेळी देखील मलायकानं क्लासी लूकमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. मलायकाचे हे जबरदस्त आकर्षक फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
3/5
Malaika Arora
मलायका अरोरानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये स्वत:चे हे सिझलिंग फोटो शेअर केले आहेत. तिन्ही फोटोमध्ये ती हॉट दिसत आहे.
4/5
Malaika Arora
मलायका अरोरानं या फोटोंमध्ये प्रिंटेड थ्री पीस ड्रेस परिधान केला आहे. ज्यात हाय स्लिट प्लाझो, ब्रा स्टाईल टॉप आणि श्रग आहेत. मलायकानं संपूर्ण स्टाईल उत्तम पद्धतीनं कॅरी केलं आहे.
5/5
Malaika Arora
मलायका अरोरानं आपला लुक स्पोर्ट्स शूजसह पूर्ण केला आहे. यासह, तिनं केसांमध्ये मिड पार्टिंग करून बन बनवला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI