AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काळ्या ड्रेसमध्ये सोनाक्षी सिन्हा हिच्या दिलखेच अदा, चाहत्यांना देते फॅशन गोल्स

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून 'हीरामंडी' सीरिजमुळे चर्चेत आहे. सीरिजमध्ये तवायफ महिलेच्या भूमिकेत अभिनेत्रीने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शिवाय अभिनेत्री नव्या लूकमध्ये स्वतःचे फोटो पोस्ट करत आहे.

| Updated on: May 14, 2024 | 4:22 PM
Share
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने काळ्या ड्रेसमध्ये स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने काळ्या ड्रेसमध्ये स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे.

1 / 5
सोनाक्षी सिन्हा हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

सोनाक्षी सिन्हा हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

2 / 5
सोनाक्षी कायम सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत असते. 'हीरामंडी' सीरिजच्या प्रमोशनसाठी देखील अभिनेत्री नवीन लूक करत आहे.

सोनाक्षी कायम सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत असते. 'हीरामंडी' सीरिजच्या प्रमोशनसाठी देखील अभिनेत्री नवीन लूक करत आहे.

3 / 5
अभिनेत्री कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. अभिनेत्रीचा फॅशन सेन्स फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

अभिनेत्री कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. अभिनेत्रीचा फॅशन सेन्स फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

4 / 5
सोशल मीडियावर सोनाक्षी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

सोशल मीडियावर सोनाक्षी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
CM Devendra Fadnavis : दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यांत 5 हजार रुपये जमा; मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
Sharad Pawar : शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही ठणठणीत राहा
बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला...
Beed : बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला, चालकाचा होरपळून मृत्यू
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र...
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र, जरांगे पुरावे देणार
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....
Mahayuti : महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप, शीतल म्हात्रेंची पोस्ट चर्चेत
पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात
Pune Payal Zabare : पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात, पतीनंतर दोघांनाही अटक
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर? मित्रपक्षांविरोधात आमदारांच्या तक्रारी, बैठकीत नेमकं काय घडलं?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक