Birthday Celebration | पती आणि मुलांसोबत हेमा मालिनी यांनी साजरा केला वाढदिवस, सोशल मीडियावर शेअर केले फोटो!

बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनीने शनिवारी आपला 73वा वाढदिवस साजरा केला. हेमा मालिनीने आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हेमा मालिनीने यावर्षी आपला वाढदिवस तिच्या कुटुंबासोबत साध्या पद्धतीने साजरा केला आहे.

1/5
बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनीने शनिवारी आपला 73वा वाढदिवस साजरा केला. हेमा मालिनीने आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हेमा मालिनीने यावर्षी आपला वाढदिवस तिच्या कुटुंबासोबत साध्या पद्धतीने साजरा केला आहे. हेमा मालिनीने तिच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

2/5
हेमा मालिनी यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला त्यांची मुलगी ईशा देओल, पती धर्मेंद्र, चित्रपट निर्माते रमेश सिप्पी आणि संजय खान उपस्थित होते. हेमा मालिनीने बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत ज्यात प्रत्येकजण खूप आनंदी दिसत आहे.

3/5
फोटो शेअर करताना हेमा मालिनीने लिहिले की, कुटुंबातील सदस्य आणि काही खास मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला. फोटोमध्ये हेमा मालिनी आणि धर्मेंद्र केवळ लाल रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहेत. एका फोटोमध्ये धर्मेंद्र त्यांची मुलगी ईशा देओलला केक भरवताना दिसत आहेत.

4/5
आई हेमा मालिनीच्या वाढदिवशी ईशाने ही पोस्ट शेअर केली. फोटो शेअर करताना तिने लिहिले की, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा मम्मा. तुझ्यावर खूप प्रेम आहे. नेहमी आनंदी आणि निरोगी रहा. मी नेहमी तुझ्या पाठीशी उभी आहे. तुझी बिट्टू’

5/5
हेमा मालिनीने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘सपनो के सौदागर’ या चित्रपटातून केली. या चित्रपटात त्या राज कपूरसोबत मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. त्यांचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर त्यांनी अभिनय विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI