Hina Khan हिच्या पारंपरिक ड्रेसमध्ये दिलखेच अदा; चाहत्यांची नजर हटेना
'ये रिश्ता क्या कहलाता है...' मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेल्या आभिनेत्री हिना खान हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.. अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते... आता अभिनेत्री तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे...

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
