PHOTO | ‘स्ट्राँग माइंड अँड सॉफ्ट हार्ट’, हिना खानचा दिलकश ‘पिंकीश’ अंदाज, पाहा फोटो…

आपल्या स्टाईल आणि सौंदर्यासाठी परिचित अभिनेत्री हिना खान (Hina Khan) पुन्हा एकदा तिच्या या दिलखेचक फोटोंमुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत आली आहे.

1/7

2/7
या फोटोंमध्ये हिना गुलाबी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

3/7
हिना खानची स्टाईल आणि स्वॅग या फोटोंमध्ये पाहण्यासारखे आहे.

4/7
हिना या ड्रेसमध्ये खूपच क्यूट दिसत आहे, तिच्या या लूकला चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली आहे.

5/7
या फोटोंमध्ये हिनाची खास केशरचनाही लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. कारण बर्‍याच पोझमध्ये हिना तिच्या केसांना लटके-झटके देताना दिसत आहे.

6/7
फोटो शेअर करताना हिनाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘हॅव अ स्ट्राँग माइंड अँड सॉफ्ट हार्ट’

7/7
अभिनेत्री हिना खानने आपल्या करिअरची सुरूवात प्रसिद्ध टीव्ही शो 'ये रिश्ता क्या कहलाता है' पासून केली होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI