AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : आपल्या बोल्ड अंदाजानं जिंकते चाहत्यांचं मन, हीना खानचं नवं फोटोशूट पाहिलंत?

हीनानं पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये एक फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमध्ये ती प्रचंड सुंदर दिसतेय. हीनाची ही स्टाईल चाहत्यांनाही खूप आवडली आहे. (Hina Khan's new photoshoot won the hearts of fans with her bold look)

| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 12, 2021 | 11:30 AM
Share
टीव्हीनंतर बॉलिवूडमध्ये चाहत्यांची मने जिंकणारी अभिनेत्री हीना खान सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. हीनाला इन्स्टाग्रामवर 13 दशलक्ष लोक फॉलो करतात. हीना आपल्या चाहत्यांसाठी ग्लॅमरस फोटो सतत शेअर करत असते.

1 / 6
हीना खान तिच्या चाहत्यांना व्यावसायिक आयुष्याबरोबरच वैयक्तिक आयुष्याविषयीही सांगत असते. हीनानं नुकतंच एक फोटोशूट केला असून, तिच्या चाहत्यांना या फोटोशूटचे फोटो प्रचंड आवडले आहेत.

हीना खान तिच्या चाहत्यांना व्यावसायिक आयुष्याबरोबरच वैयक्तिक आयुष्याविषयीही सांगत असते. हीनानं नुकतंच एक फोटोशूट केला असून, तिच्या चाहत्यांना या फोटोशूटचे फोटो प्रचंड आवडले आहेत.

2 / 6
हीनानं पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये एक फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमध्ये हीनाच्या चेहऱ्यावर हसू नाही. हीनाची ही स्टाईल चाहत्यांनाही खूप आवडली आहे.

हीनानं पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये एक फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमध्ये हीनाच्या चेहऱ्यावर हसू नाही. हीनाची ही स्टाईल चाहत्यांनाही खूप आवडली आहे.

3 / 6
हीना पारंपरिक आणि पाश्चात्य अवतारात फोटो शेअर करते. तिचा पारंपारिक अवतार चाहत्यांनाही खूप आवडतो.

हीना पारंपरिक आणि पाश्चात्य अवतारात फोटो शेअर करते. तिचा पारंपारिक अवतार चाहत्यांनाही खूप आवडतो.

4 / 6
हीनानं ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. या शोमधून हीना घराघरात पोहोचली.

हीनानं ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. या शोमधून हीना घराघरात पोहोचली.

5 / 6
हिना हॅक, अनलॉक या चित्रपटात दिसली आहे. तिचे हे चित्रपट काही खास जादू दाखवू शकले नाहीत.

हिना हॅक, अनलॉक या चित्रपटात दिसली आहे. तिचे हे चित्रपट काही खास जादू दाखवू शकले नाहीत.

6 / 6
Follow Us
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर