AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hot & Bold : ‘गंदी बात’ फेम फ्लोरा सैनीनं चक्क 3 वेळा बदललं नाव, ‘हा’ रेकॉर्डही केला नावावर

फ्लोरा सैनीनं तिचं नाव तीन वेळा बदललं आहे. करिअरच्या सुरूवातीलाच तिनं आपलं नाव आशा सैनी असं ठेवलं होतं. (Hot & Bold: ‘Gandi Bat’ fame Flora Saini changed her name 3 times)

| Edited By: | Updated on: Jun 18, 2021 | 2:25 PM
Share
ओटीटी प्लॅटफॉर्मची प्रसिद्ध अभिनेत्री फ्लोरा सैनी हे आज वेब सीरिजच्या जगात एक मोठं नाव आहे. नुकतंच आपण तिला अल्टबालाजीच्या 'गंदी बात -5' यासह अनेक वेब सीरिजमध्ये पाहिलं आहे. ती सुरुवातीपासूनच तिच्या बोल्ड स्टाईलमुळे चर्चेत असते. तर मग आज आपण पाहूया तिचे काही खास फोटो.

1 / 7
1999 मध्ये फ्लोरा सैनीनं आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात दक्षिण इंडस्ट्रीमधून तेलुगू चित्रपट 'प्रेम कोशम' मध्ये ती झळकली होती.

1999 मध्ये फ्लोरा सैनीनं आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात दक्षिण इंडस्ट्रीमधून तेलुगू चित्रपट 'प्रेम कोशम' मध्ये ती झळकली होती.

2 / 7
फ्लोरा सैनीची स्टाईल तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडते.

फ्लोरा सैनीची स्टाईल तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडते.

3 / 7
फ्लोरा सैनीचं नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदलं गेलं आहे. एकाच दिवशी तिचे 3 चित्रपट प्रदर्शित झाले होते. ज्यामुळे तिनं विक्रम केला आहे. 31 डिसेंबर 2010 रोजी, ती तेलुगू चित्रपट 'ब्रोकर', कन्नड चित्रपट 'विषमय प्रामय' आणि 'वाह रे वाह' मध्ये दिसली.

4 / 7
तिला 2008 मध्ये अटक करण्यात आली होती. फ्लोरा सैनीवर व्हिसा पेपर्ससह फसवणूकीचा आरोप होता. ज्यामुळे दक्षिण उद्योगातही तिच्यावर बंदी घातली गेली. मात्र तपासणीनंतर तिच्यावरील ही बंदी उठवण्यात आली.

तिला 2008 मध्ये अटक करण्यात आली होती. फ्लोरा सैनीवर व्हिसा पेपर्ससह फसवणूकीचा आरोप होता. ज्यामुळे दक्षिण उद्योगातही तिच्यावर बंदी घातली गेली. मात्र तपासणीनंतर तिच्यावरील ही बंदी उठवण्यात आली.

5 / 7
फ्लोरा सैनीनं तिचं नाव तीन वेळा बदललं आहे. करिअरच्या सुरूवातीलाच तिनं आपलं नाव आशा सैनी असं ठेवलं होतं. त्यानंतर तिनं आपलं नाव बदलून मयूरी असं ठेवलं आणि तिच्या पंडितजींनी पुन्हा ते बदलण्यास सांगितलं तेव्हा तिनं आपलं नाव बदलून फ्लोरा सैनी असं ठेवलं.

6 / 7
फ्लोरा सैनी तिच्या हॉटनेससाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. ती तिच्या फिटनेसची खूप काळजी घेते.

फ्लोरा सैनी तिच्या हॉटनेससाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. ती तिच्या फिटनेसची खूप काळजी घेते.

7 / 7
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.