Birthday Special : ‘बहु हमारी रजनीकांत’ फेम रिधिमा पंडितचा हॉट अवतार, पाहा फोटो

रिधिमा पंडित यांचा जन्म 25 जून 1990 रोजी झाला. इन्स्टाग्रामवर 16 लाखाहून अधिक लोक तिला फॉलो करतात. (Hot photos of 'Bahu Hamari Rajinikanth' fame Ridhima Pandit, see photo)

1/7
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रिधिमा पंडितचा आज वाढदिवस आहे. ती नेहमीच तिच्या बोल्ड स्टाईलमुळे चर्चेत असते. आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिचे काही हॉट आणि बोल्ड फोटो पाहूयात.

2/7
अभिनेत्री रिधिमा पंडित सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव असते. ती तिचे अनेक फोटो पोस्ट करत असते.

3/7
नुकतंच तिनं काही नवीन फोटो शेअर केली आहेत जी आता खूप व्हायरल होत आहेत.

4/7
या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. तिचे हे फोटो चाहत्यांच्या खूप पसंतीस उतरत आहेत.

5/7
रिधिमा पंडित यांचा जन्म 25 जून 1990 रोजी झाला. इन्स्टाग्रामवर 16 लाखाहून अधिक लोक तिला फॉलो करतात. ज्यामुळे ती नेहमीच चर्चेत राहते.

6/7
'बहु हमरी रजनीकांत' या मालिकेतही ती झळकली होती.

7/7
नुकतंच तिच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ज्यामुळे ती यंदा आपला वाढदिवस साजरा करत नाहीये.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI