PHOTO | Bigg Boss OTT : शमिता शेट्टीचे हॉट फोटो इंटरनेटवर व्हायरल, पहा अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक

शिल्पा शेट्टीच्या कुटुंबावर संकट आल्यानंतर आता शमिता शेट्टीने बिग बॉस ओटीटी(Bigg Boss OTT)मध्ये एन्ट्री घेतली आहे. अभिनेत्रीचे हॉट फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

1/8
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची धाकटी बहीण शमिता शेट्टीने अलीकडेच बिग बॉस ओटीटीमध्ये प्रवेश केला आहे. जिथे अभिनेत्री सतत शोमध्ये आपले स्थान बनवत असते. अशा परिस्थितीत आता अभिनेत्रीचे अनेक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. वयाच्या 42 व्या वर्षीही अभिनेत्री अनेक बॉलिवूड अभिनेत्रींशी स्पर्धा करते.

2/8
शमिता शेट्टी अतिशय ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.
शमिता शेट्टी अतिशय ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.
3/8
ब्लॅक वन पीसमध्ये शमिता शेट्टी खूप हॉट दिसत आहे.
ब्लॅक वन पीसमध्ये शमिता शेट्टी खूप हॉट दिसत आहे.
4/8
शमिता शेट्टी पाण्याचा आनंद घेत आहे.
शमिता शेट्टी पाण्याचा आनंद घेत आहे.
5/8
शमिता इथे खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
शमिता इथे खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
6/8
पारंपारिक वेशभूषेतही शमिता शेट्टी खूप सुंदर दिसत आहे.
पारंपारिक वेशभूषेतही शमिता शेट्टी खूप सुंदर दिसत आहे.
7/8
शमिता शेट्टीची खूप सुंदर शैली.
शमिता शेट्टीची खूप सुंदर शैली.
8/8
शमिता शेट्टीच्या दिलखेचक अदा.
शमिता शेट्टीच्या दिलखेचक अदा.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI