AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हायप्रोफाईल मर्डर केसमध्ये प्रसिद्ध अभिनेत्याचं नाव, गडगंज संपत्ती, महागड्या गाड्या आणि बरंच काही

झगमगत्या विश्वात सध्या प्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शन थुगूदीपा याची चर्चा रंगली आहे. रेणुका स्वामी मर्डर केसमध्ये अभिनेत्याच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अभिनेत्याच्या पोलीस कोठडीत 20 जूनपर्यंत वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अभिनेत्यासोबत गर्लफ्रेंड पवित्रा गौडाही कोठडीत आहे.

| Updated on: Jun 19, 2024 | 12:06 PM
Share
33 वर्षीय रेणुकास्वामीच्या हत्येप्रकरणी दर्शनसह 16 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दर्शनसोबत कथितपणे रिलेशनशिपमध्ये असलेली अभिनेत्री पवित्रा गौडाला रेणुकास्वामीने अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप आहे.

33 वर्षीय रेणुकास्वामीच्या हत्येप्रकरणी दर्शनसह 16 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दर्शनसोबत कथितपणे रिलेशनशिपमध्ये असलेली अभिनेत्री पवित्रा गौडाला रेणुकास्वामीने अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप आहे.

1 / 5
सध्या हायप्रोफाईल मर्डर केस प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या दर्शन याच्याकडे  गडगंज संपत्ती आहे. अभिनेता असण्यासोबतच दर्शन हा निर्माता आणि डिस्ट्रीब्यूटर  देखील आहे.

सध्या हायप्रोफाईल मर्डर केस प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या दर्शन याच्याकडे गडगंज संपत्ती आहे. अभिनेता असण्यासोबतच दर्शन हा निर्माता आणि डिस्ट्रीब्यूटर देखील आहे.

2 / 5
 सेलिब्रिटी नेटवर्थ वेबसाइटनुसार, तो दक्षिणेतील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत येतो. त्याची एकूण संपत्ती 12 म‍िल‍ियन डॉलर असल्याचे सांगितले जातं.

सेलिब्रिटी नेटवर्थ वेबसाइटनुसार, तो दक्षिणेतील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत येतो. त्याची एकूण संपत्ती 12 म‍िल‍ियन डॉलर असल्याचे सांगितले जातं.

3 / 5
मिळालेल्या माहितीनुसार, दर्शन एका सिनेमासाठी 80 ते 1.30 कोटी रुयपे मानधन घेतो. त्याच्या  'कंतारा' या सिनेमाने अभूतपूर्व यश मिळवलं आणि 400 कोटींहून अधिक कमाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, दर्शन एका सिनेमासाठी 80 ते 1.30 कोटी रुयपे मानधन घेतो. त्याच्या 'कंतारा' या सिनेमाने अभूतपूर्व यश मिळवलं आणि 400 कोटींहून अधिक कमाई केली.

4 / 5
 दर्शनकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. लँड रोव्हर डिफेंडर, रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी, ऑडी क्यू7, फोर्ड मुस्टँग, जॅग्वार एक्सके, टोयोटा वेलफायर, पोर्श केयेन, मिनी कूपर कंट्रीमन, टोयोटा फॉर्च्युनर, जीप रँग्लर आणि बीएमडब्ल्यू 5-सिरीज या गाड्या त्याच्या गॅरेजमध्ये आहेत.

5 / 5
Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...