कपिल शर्माने पत्नी गिन्नीसोबत खास पद्धतीने साजरा केला ‘करवा चौथ’, शेअर केले रोमँटिक फोटो!

कॉमेडियन कपिल शर्माने पत्नी गिन्नी चतरथसोबत करवा चौथ साजरा केला. त्याने गिनीसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

1/6

2/6
जो सर्वांना हसवतो त्या कपिलची रोमँटिक शैली चाहत्यांना क्वचितच पाहायला मिळते. यावेळी फोटो शेअर करून कपिलने चाहत्यांना सांगितले आहे की, तो कॉमेडीचा तसेच रोमान्सचाही राजा आहे.

3/6
कपिलने करवा चौथ साजरा करतानाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना त्याने लिहिले की, मोबाईल कॅमेऱ्यावर लग्नानंतरचे पहिले फोटोशूट. आपणा सर्वांनाचा करवा चौथच्या हार्दिक शुभेच्छा!

4/6
कपिलच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत. कॉमेडियन भारती सिंहने एक लूक आणि हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. सुमारे 6 लाख लोकांनी त्याचे फोटो पसंत केले आहेत.

5/6
फोटोंमध्ये गिन्नी चंद्राकडे बघताना दिसत आहे. त्याशिवाय, दोघेही सेल्फी घेत आहेत आणि जोडीने देखील फोटो क्लिक केले आहेत.

6/6
गिन्नीने करवा चौथच्या खास दिवशी गुलाबी रंगाचा सूट परिधान केला आहे. त्याचवेळी कपिल फॉर्मल लूकमध्ये दिसला. त्याने डेनिम्ससह टी-शर्ट आणि पांढऱ्या रंगाचा ब्लेझर घातला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI