करीनाने शेअर केला ग्रीसमधील एक जुना फोटो, सैफला खास अंदाजात दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

सैफ आणि करीना यांच्यातील जवळीक टशन चित्रपटादरम्यान वाढू लागली. या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले. (Kareena shares an old photo from Greece, giving Saif a special wedding wish)

1/6
हे हॉट कपस बऱ्याच वर्षांपूर्वी त्यांच्या परदेश प्रवासादरम्यान ग्रीसला गेलं होतं, जिथे दोघांनी एकत्र फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यावेळी लोकांना या दोघांची जोडी खूप आवडली होती.

2/6
सैफ अली खान आणि करिना कपूर बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. चाहते नेहमीच त्यांच्या सुंदर फोटोंची वाट पाहत असतात.

3/6
खऱ्या आयुष्याव्यतिरिक्त सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांची जोडी रील लाईफमध्येही अप्रतिम दिसते.

4/6
करीना आणि सैफ सध्या दोन मुलांचे पालक आहेत. एकाचे नाव तैमूर आणि दुसऱ्याचे नाव जहांगीर.

5/6
सैफ आणि करीनाच्या नवीन घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

6/6
सैफ आणि करीना यांच्यातील जवळीक टशन चित्रपटादरम्यान वाढू लागली. या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI